- Home »
- Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar
समाजाचे प्रश्न मांडा, पण जातीय सलोखाही गरजेचा; ओमराजे निंबाळकरांनी जरांगेंना ठणकावलं
Omraje Nimbalkar यांनी केलेल्या वक्तव्यावरून मनोज जरांगे आक्रमक झाले होते. त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना सल्ला देत प्रत्युत्तर दिले.
Osmanabad : राजेनिंबाळकर विरुद्ध पाटील : दोन कुटुंबातील सत्तासंघर्ष… कोण मारणार बाजी?
उस्मानाबाद मतदारसंघात एका कुटुंबातील राजकीय संघर्ष आहे. गेल्यावेळी आ. राणा तर यावेळी त्यांच्या पत्नी ओमराजे यांच्या विरोधात मैदानात होत्या.
Dharashiv : धाराशिवमध्ये मतदानाला गालबोट; राजकीय वादातून तरुणाची हत्या…
धाराशिवमध्ये मतदानाला गालबोट लागलं असून मतदान केंद्र परिसरात राजकीय वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडलीयं.
‘तू किस झाड की पत्ती है’, तानाजी सावंतांना ओमराजे निंबाळकरांचा इशारा
Omraje Nimbalkar On Tanaji Sawant : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सध्या सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार
राणा पाटलांचा विकास अन् मकरंद अनासपुरेंच्या सोन्याच्या टोपीत फरक नाही; ओमराजेंची बोचरी टीका
Omraje Nimbalkar Rana Jagjit Singh Patil : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडणुकींच्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील आणि पद्मसिंह […]
ओमराजेंच्या आरोपानंतर तेरणा रुग्णालयातील उपचार घेतलेले लोकं अर्चना पाटलांच्या गोटात
Terna Hospital : तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांवरून उस्मानाबाद लोकसभेचे (Osmanabad Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. यामध्ये अर्चना पाटील काही बोलत नसल्या तरी आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी मात्र ओमराजे निंबाळकरांवर जोरदार निशाना साधला आहे. दरम्यान, खासदार ओमराजे […]
तू कोणाला जॅक, टॉमी देऊन नोकरी लागली का?, मल्हार पाटलांची ओमराजेंवर घणाघाती टीका
Dharashiv Loksabha : धाराशिव या मतदार संघातील राजकारण पाहिलं तर ते एका कुटुंबातील राजकीय संघर्ष म्हणता येईल असं आहे. पद्मसिंह पाटलांपासून सुरू झालेला राजकीय संघर्ष हा आज ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्यातही सुरू असल्याचं समोर आलं आहे. मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार टीका केली आहे. तू कोणाला जॅक, […]
मेडिकल कॉलेजबाबतचा आरोप सिद्ध करा राजकारण सोडेल, आमदार राणांचं ओमराजेंना आव्हान
Ranajagjitsinha Patil : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. येथे राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्जना पाटील महायुतीकडून मैदानात आहेत. तर विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर (Dharashiv LokSabha) हे पुन्हा एकाद शिवसेने उबाठाकडून लोकसभेच्या मैदानात आहेत. आज भाजप आमदार राणाजगजितसिंह राणा यांनी पत्रकार परिषदेत ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. ओमराजे निंबाळकरांनी (Omraje Nimbalkar) संधी […]
ओमराजे निंबाळकरांचे खास मित्र आमदार कैलास पाटलांना चक्कर; रुग्णालयात दाखल
Kailas Patil Admitted to hospital : सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचं वादळ सुरू आहे. तर, उमेदवारही मोठी रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दरम्यान, जस-जस निवडणुकांचं वातावरण तापतं आहे तशा-तशा उन्हाच्याही झळा चांगल्याचं पोळायला लागल्या आहेत. आज धाराशिवचे विद्यमान खासदार आणि (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे उमेदवार (Omraje Nimbalkar) ओमराजे निंबाळकर यांनी दुसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी […]
Dharashiv Loksabha : पती भाजपचा आमदार अन् पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार; निंबाळकर VS पाटलांमध्ये लढत
Dharashiv Loksabha : पती भाजपचा आमदार आणि पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार, अशीच परिस्थिती धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Loksabha) पाहायला मिळत आहे. धाराशिववरुन रस्सीखेच सुरु असतानाच अखेर अजित पवार गटाकडे (Ncp Ajit Pawar Group) ही जागा गेलीयं. या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकरांविरोधात (Omraje Nimbalkar) महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं. ‘बडे मियाँ […]