Indian Army Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या मोहिमेतील महत्वाची आणि अधिकृत माहिती आज भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोहिमेत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या एअर स्ट्राइकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. तीन मोठ्या दहशतवाद्यांचाही खात्मा झाला, अशी […]
हा लढा फक्त दहशतवादाविरूद्ध आहे अशी माहितीर राजीव घई यांनी दिली. ते लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत
माहितीनुसार मागणी झालेले पैसे देणे पीसीबीला अशक्य झाल्याने पीएसएल स्थगित करावी लागली.
भारतीय सैन्याने आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत संयमाचा परिचय देत पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले.
Operation Sindoor Going On Indian Air Force Information : 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू झालं. त्यानंतर 86 तासांत युद्धबंदीची घोषणा, आणि आता पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचं वृत्त समोर येतंय. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, अशी माहिती भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) दिली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक हायलेवल बैठक झालीय. या […]
Indian Air Force Strong Action On Pakistan : पाकिस्तानने (Pakistan) युद्धविरामाचा भंग केल्यानंतर भारतीय हवाईदलाने मोठी कारवाई केली आहे. त्याची घोषणा हवाई दलाच्या अधिकृत x हँडल वरून करण्यात आली (India-Pak Ceasefire) आहे. देशाच्या उद्दिष्टांना सामोरे ठेवून ही कारवाई झाली आहे. त्याची माहिती सरकार योग्य ब्रीफिंग घेऊन देणार आहे. याबाबत लगेचच अंदाजबाजी न करता थोडा संयम […]
Sanjay Raut Criticized Indian government On Pakistan : भारत पाकिस्तानमधील युद्धबंदीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी केल्याचं समोर येतंय. यावरून मात्र खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारत सरकारवर निशाणा साधलाय. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की, ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येतंय, हे चुकीचं. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी […]
Red Alert In Amritsar After Pakistan Broke Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan Broke Ceasefire) युद्धबंदी करारानंतर अवघ्या काही तासांतच सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. जम्मू-काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंत पाकिस्तानच्या प्रक्षोभक कारवायांमुळे वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले. काल संध्याकाळी, पाकिस्तानने (Pakistan) जम्मू आणि काश्मीरच्या अनेक सीमावर्ती भागात गोळीबार केला. अखनूर, राजौरी आणि आरएस […]
Amitabh Bachchan Reaction On Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांना क्रूरपणे मारले होते. लोकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या (Operation Sindoor) केली. या हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर 7 मे रोजी भारत सरकार आणि लष्कराने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवले. तेव्हापासून पाकिस्तान […]
Donald Trump : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन