Pakistani Social Media User Admits Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून भारतीय लष्कराने पाकिस्तानला पाणी पाजलंय. पाकिस्तानी (Pakistan) नागरिक भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करताना दिसत आहे. त्यांनी स्वत:च्याच देशावर टीका केली आहे.भारताने पाकिस्तानवर मिसाईल डागले. परंतु एकही मिसाईल पाकिस्तान रोखू शकले नाही, अशी खदखद पाकिस्तानी (India Pakistan Tension) जनता व्यक्त करताना दिसत आहे. […]
Pakistan nsa asim malik dials ajit doval : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून ऑपेरेशन सिंदूर राबवण्यात आले. या कारवाईअंतर्गत दहशवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. यानंतर पायाखालची जमीन सरकलेल्या पाकिस्तानकडून (Pakistan) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना फोन करून हुजूर अब बख्श दीजिए अशा विनवण्या करण्यात येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि […]
Ambani Adani In Danger From Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आशियातील दोन मोठे उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी यांचं (Gautam Adani) टेन्शन वाढलं आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तान (India Pakistan Tension) सीमेजवळील ऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा कडक केली […]
एअर इंडिया कंपनीने भारतीय सैनिकांनी बुकींग केलेले तिकीट रद्द करावे लागत असल्याने त्यांना पूर्ण रिफंड मिळेल, अशी घोषणा केली.
पाकिस्तानेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खून की हर बूंद का बदला लेंगे, असं म्हणत पाकिस्तानी सैन्याला कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक दिली.
Pakistan Claims Missile Attack In Lahore : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये (Missile Attack In Lahore) एकामागून एक तीन स्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. आज सकाळी स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. काही स्थानिक स्रोत आणि […]
Mukesh Ambani owned Reliance Industries application for ‘Operation Sindoor’ as a work mark : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी (दि.७) ट्रेडमार्क रजिस्ट्रीमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ या शब्दाच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे. दाखल अर्जामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ हे शब्द वर्क मार्क म्हणून नोंदले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तावर भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या […]
पाकिस्तानने अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमला (Narendra Modi Stadium) बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलीय.
भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली
Operation Sindoor : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानचा बदला घेतला. हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत ‘एअर स्ट्राईक’ (Air Strike) करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान, भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. तर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बीएसएफचे महासंचालक […]