पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी ज्या चिनी बनावटीच्या हत्यारांची मदत घेतली ती सगळीच हत्यारे अपयशी ठरली.
PM Modi Address To Nation : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
पाकिस्तानच्या एअर डिफेन्स नेटवर्कमध्ये अलर्ट मिळाल्यनंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरने अमेरिकेत फोन केला.
India Pakistan Ceasefire How India Defeated Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये दहशतवाद्यांचे पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेशी संबंध (India Pakistan Ceasefire) असल्याचे आढळून आले. यानंतर, भारताने जगाला उघडपणे इशारा दिला की हल्ल्यातील गुन्हेगार आणि त्यामागील दहशतवादी संघटना कोणालाही सोडणार नाहीत. […]
पाकिस्तानने आपल्या मोहिमेत भारतीय वायूसेनेचं एअरबेस, एस 400 सिस्टिम, वीज आणि सायबर तंत्रावर हल्ला केल्याचा दावा केला होता.
तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या मदतीसाठी शस्त्रास्त्रे सुद्धा देत आहे.
या करारात आम्ही फक्त मध्यस्थ आहोत आणि यात आम्हाला काहीच करता येणार नाही असे जागतिक बँकेने स्पष्ट केले.
भारत सरकारने टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत.
आताच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर मोठा स्फोट झाला आहे.
चिनाब नदीवर बनलेल्या सलाल धरणाचे फक्त एक गेट उघडे आहे. तर बगलिहार धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.