- Home »
- Pahalgam Attack
Pahalgam Attack
भारताच्या ऑपरेशननं बांग्लादेशही घाबरला; चीनकडून ‘या’ फायटर जेट्सच्या खरेदीचा प्लॅन
भारताची आक्रमक कारवाई पाहता बांग्लादेशने वायूसेनेला अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.
Video: ‘अल्लाह हमारी हिफाजत करे’, पाकिस्तानच्या संसदेत धाय मोकलून रडला खासदार
Shahbaz Sharif MP & Former Pakistani Major Tahir Iqbal Cried In Pakistani Parliament : भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) भीतीचे वातावरण आहे. भारत पुन्हा हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला असून, यात भीतीत पाकिस्तानचा खासदार संसदेत ढसाढसा रडल्याचे समोर आले आहे. पीएमएलएनचे (पाकिस्तान मुस्लिम लीग-एन) खासदार ताहिर […]
मोठी बातमी! पाकिस्तानचा भारताच्या 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न; एस 400 सुदर्शनने हाणून पाडला
पाकिस्तानी सैन्याने काल भारताच्या 15 सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या एस 400 ने पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टम उद्धवस्त करुन टाकले.
ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच; 100 दहशवाद्यांचा खात्मा; सिंदूर पार्ट- 2 बाकी : राजनाथ सिंह
Operation Sindoor is still going on Says Defence Minister Rajnath Singh in all Party Meeting : ऑपरेशन सिंदूर मध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारत सरकारने केला आहे. सरकारने असेही नमूद केले की, ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अजूनही सुरू असून, यात ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढू शकते असे केंद्राने स्पष्ट केले आहे. तसेच […]
पाकिस्तान पुन्हा हादरलं! लाहोरमध्ये तीन स्फोट, 3 किमीपर्यंत घुमला आवाज; क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा
Pakistan Claims Missile Attack In Lahore : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये (Missile Attack In Lahore) एकामागून एक तीन स्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. आज सकाळी स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. काही स्थानिक स्रोत आणि […]
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या ट्रेडमार्कसाठी अर्ज अन् काही तासातच अंबानींची माघार
Mukesh Ambani owned Reliance Industries application for ‘Operation Sindoor’ as a work mark : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी (दि.७) ट्रेडमार्क रजिस्ट्रीमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ या शब्दाच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे. दाखल अर्जामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ हे शब्द वर्क मार्क म्हणून नोंदले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तावर भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या […]
“..तरीही PM मोदींच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही नव्हता”, ज्येष्ठ साहित्यिक विक्रम संपत यांची पोस्ट व्हायरल
India Pakistan Crisis : भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान […]
पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती, आम्ही स्वागत करतो; इम्तियाज जलील पाकिस्तानवर भडकले
Imtiaz Jaleel : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) मोठी कारवाई करत पाकिस्तानवर हवाई
Operation Sindoor : गुंगारा देणारी मिसाइल अन् नवं कोरं राफेल ठरलं अतिरेक्यांचा ‘कर्दनकाळ’
या हल्ल्यात भारताच्या तिन्ही दलांनी अचूक हल्ला करणाऱ्या हत्यारांचा वापर केला. यामध्ये लोइटरिंग हत्याराचाही समावेश होता.
‘रॉ’कडून मिळाली टीप अन् सैन्याने उडवले दहशतवादी अड्डे; वाचा, ‘ऑपरेशन सिंदूर’ची स्टोरी
पाकिस्तानातील चार आणि पीओकेतील पाच अशा नऊ ठिकाणांवर मिसाइल हल्ले केले. भारताच्या तिन्ही सैन्यांनी ही मोहिम यशस्वी करुन दाखवली.
