आमचा सरकारवर अविश्वास नाही. सरकारनं कत्तलाखान्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी इतकीच आमची विनंती आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले.
आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
पवारांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी राहुल गांधींनी याबाबत लवकरच कळवतो असे सांगितले होते.
यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने विशेष नियोजन केले आहे.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरु होणार असल्याची माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दिली आहे.
Pandharpur News : महात्मा गांधी यांचा (Mahatma Gandhi) मारेकरी नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात (Pandharpur) काही जणांनी घोषणाबाजी केल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला. नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) समर्थनार्थ घोषणा दिल्या जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत […]