कॉंग्रेसचे अजय रॉय यांना 11480 मते मिळाली असून ते 6223 मतांना आघाडीवर आहेत. तर मोदींना 5257 मिळाली असून ते 4089 मतांनी पिछाडीवर आहेत.
Nitish Kumar एकीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच बिहारच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
देशात पुन्हा एकदा भाजपला (BJP) बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळं भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
Sanjay Raut On Navneet Rana : 'त्यांचा राजकारणाशी संबंध आलेला आहे का? आमच्या भूमिकेवर कोणी ऐऱ्या गैर्याने बोलावं हे बरोबर नाही' अशी
आता चीनने देखील एक्झिट पोलवर थेट प्रतिक्रिया दिली. मोदी सरकार पुन्हा एकदा भारतात सत्तेवर येऊ शकते, असं चीनने म्हटलं.
सध्या दाखवले जाणार एक्झिज पोल हे फ्रॉड आहेत. पैसे देऊन आपल्या बाजून पोल दाखवले जातात. आमचा जनतेचा सर्वे आहे. आम्ही जिंकणार असं राऊत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर सर्वच आपापला अंदाज व्यक्त करत आहेत. दरम्यान, आपचे लोकसभा उमेदवार सोमनाथ भारती यांनी मोठा दावा केलाय.
PM Modi यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात पोस्ट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा 2024 ला काय निकाल लागेल. कोण पंतप्रधान होणार, कुणाचे ग्रह काय सांगतात. याविषयी जोतिष मारटकर गुरुजींनी लेट्सअपशी संवाद साधला.
Ahmednagar Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून नगरचा