Asaduddin Owaisi: अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराचं (Ayodhya Ram Temple)लोकार्पण येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे, तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु आहेत. त्यातच आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी Asaduddin Owaisiयांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी बाबरी मशिदीवर केलेल्या वक्तव्यावरुन घणाघाती टीका केली आहे. बाबरी (Babri Masjid)पाडली त्यावेळी […]
Ram Mandir : अयोध्येत (Ayodhya)प्रभूरामाच्या मूर्तीची (Prabhuram Murthy)प्राणप्रतिष्ठा केली जात असताना हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य (Shankaracharya)यांनीच अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करु नये असे म्हटलं आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं असून ते पाप ठरेल, असे शंकराचार्य म्हणत आहेत. भाजपा (BJP)स्टंट करत आहे का? हे माहित नाही पण हिंदु धर्म भ्रष्ट […]
Indian Navy : भारतीय नौदलाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी (Indian Navy) एक बॅज सादर केले आहे. अधिकाऱ्यांच्या गणवेशावर लावण्यात येईल. बॅज म्हणजे अधिकाऱ्यांनी परिधान केलेल्या वर्दीवरील खांद्याच्या बाजूने लावलेले खास प्रकारचे चिन्ह आहे. यासाठी नौदलाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेलाच आधार मानलं आहे. त्यानुसारच डिझाईन तयार करून हे नवीन बॅज लाँच करण्यात आले […]
Rahul Gandhi On Agniveer Scheme : देशात बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया चालली असल्याची म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ‘अग्निवीर’(Agniveer Scheme) योजनेचा दाखला देत या योजनेमुळे देशातल्या दीड लाख तरुणांचं जीवन सरकारने संपवल्याचा आरोपही केला आहे. काँग्रेसच्या स्थापनेदिनानिमित्त नागपुरात आयोजित […]
Rahul Gandhi On BJP & RSS : भाजप (BJP) अन् आरएसएसने (RSS) कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच आणि आरएसएसचं देशप्रेमच सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महारॅलीला काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसह राहुल गांधींनी हजेरी […]
Rahul Gandhi On Pm Narendra Modi : आगामी निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी अटीतटीची लढाई होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज नागपुरात आयोजित महारॅलीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra) यांचा स्वभाव, आदेश, आणि कार्यपद्धतीवरुन जोरदार […]
Kanhaiya Kumar : चहा विकण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही देश विकताना रेडहॅन्ड पकडलं आहे. पाकिटमाराला जेव्हा पकडलं जातं तेव्हा सर्वात आधी तोच चोर चोर असं ओरडतं असा टोला कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार Kanhaiya Kumarयांनी भाजप (BJP)आणि पंतप्रधान नेरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना लगावला आहे. भाजप आणि पीएम मोदींची चोरी पकडल्यानंतर त्यांच्याकडून कॉंग्रेसनेच देशात भ्रष्टाचार केल्याचा आरोप […]
Nana Patole : देशावर जेव्हा संकट येते, तेव्हा याच नागपूरच्या भूमितून कॉंग्रेसने (Congress) एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान आणि लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत, ही व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे. 28 रोजी नागपुरात काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जुलमी, अत्याचारी व अंहकारी सरकारला घरी पाठवण्यासाठी एल्गार पुकारून परिवर्तनाचा संदेश […]