पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह रविवारी एकूण 71 खासदारांनी शपथ घेतली. त्यातील 70 मंत्र्यांपैकी 60 मंत्री फक्त भाजपाचे आहेत.
एनडीएचे नेते नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
भाजप खासदार नारायण राणे आणि भागवत कराड या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही अशी माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींनी 17 सभा घेतल्या यातील फक्त 3 उमेदवार विजयी झाले.
यंदाच्या निवडणुकीचा एक वैशिष्ट्य राहिलं ते म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात असलेल्या 208 जागा विरोधकांनी काबीज केल्या.
उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांत भाजपाच्या जागा घटल्याने दिल्लीतील सत्तेचं गणित डळमळीत झालं आहे.
मागील दोन निवडणुकीत जो करिष्मा भाजपने करून दाखवला होता तशी कामगिरी यंदा करता आलेली नाही. इंडिया आघाडीने शानदार प्रदर्शन केले
PM Narendra Modi Speech: आज देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी पोस्ट शेअर केलीयं. यामध्ये त्यांनी ध्यानधारणेचे अनुभव शेअर केले आहेत.
बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला दक्षिण भारतात काही जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.