Pune Local Holidays declared : पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यंदाच्या वर्षाकरिता तीन अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या (Pune Local Holidays) जाहीर केल्या आहेत. या स्थानिक सुट्ट्या पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी लागू असतील. लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादात, मानवाधिकार आयोगाकडे तक्रार, काय आहे नक्की प्रकरण? 2025 मध्ये द्यावयाच्या अतिरिक्त स्थानिक सुट्ट्यांबाबत पुण्याचे […]
पुणे महानगरपालिकेने आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. यात एकूण ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले
Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आता आरोग्य विभागाने झाडाझडतीला सुरुवात केली आहे.
PMC : जसा मार्च महिना सुरू झाला. तसं वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या ( PMC ) आरोग्य विभागाने बुधवारी नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान हवामान विभागाच्या अहवालानुसार पुणे शहरात सध्या कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या श्रेणीत आहे. पारा आणखी वाढण्याच्या शक्यता देखील वर्तवण्यात आली […]
पुणे : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या डेक्कन परिसरात असलेल्या आर डेक्कन मॉलचा वरील भाग काल (दि. 28) मालमत्ता कर थकवल्याने सील केला होता. मात्र, कारवाईनंतर अवघ्या काही तासातचं पुणे महापालिकेने या कारवाईबाबत यू टर्न घेत तब्बल 3 कोटी 77 लाखांची थकबाकी चूकून पाठवल्याचे सांगत 25 लाखांच्या चेकवर सेटल केली […]