Fraud With Rakesh Bedi: टीव्ही आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी (Rakesh Bedi) नुकतेच फसवणुकीचे शिकार ठरले आहेत. ‘गदर 2’ (‘Gadar 2) फेम अभिनेत्याला तब्बल 75 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाची अभिनेत्याने पोलिसांकडे (Police) तक्रार केली आहे. या प्रकरणी सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलाखतीमध्ये या भामट्या व्यक्तीने […]
ठाणे : नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी (Police) रेव्ह पार्टीवर छापा टाकून तब्बल 100 जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी तब्बल मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एमडी, एस्कॅटसी पिल्स, चरस, गांजा असा एकूण 8 लाखांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. याशिवाय 29 दुचाकी वाहनेही ताब्यात घेतली आहेत. (Police raided a rave […]
Crime : गोंडा : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका नवविवाहितेने लग्नाच्या पाचव्या दिवशीच सासरच्या मंडळींना बेशुद्ध करुन लाखोंच्या मुद्देमालासह पळ काढल्याची घटना घडली आहे. शुद्धीवर आल्यावर सासरच्या मंडळींना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलील स्थानकात धाव घेतली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी दिलेल्या […]