सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर द्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी असं वक्तव्य करायला नको होतं अशी खंत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
जर माझ्यावर कारवाई करायचीच असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा पण आधी मतदान तर चेक करा.
शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
कोणते आमदार फुटणार याची फक्त हिंट मी माध्यमांना दिली होती. पण पक्ष कार्यालयात वरिष्ठांना कोणते आमदार फुटणार याची माहितीच दिली होती.
महायुती आणि राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य झाल्या तर मी स्वतः विधानसभा निवडणुकीत माघार घेईल.
करु अजून मेहनत, करु अजून कष्ट. पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला
ज्यांनी पक्षाशी बेईमानी केली गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आताच हायकमांडला आम्ही रिपोर्ट सादर केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकर विजयी झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेतील विजयी उमेदवारांंचं अभिनंदन करत विरोधकांना खोचक टोले लगावले.