या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला निकाल हाती येत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार आहोत, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात (Chandrakant Patil) विधिमंडळाच्या आवारात भेट झाली.
महायुती आणि मविआत मनसेच्या एका मतासाठी रस्सीखेच सुरू असून दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी मनसेशी संपर्क केलाय.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष निर्धास्त असतानाच त्यांच्याच पक्षातील आमदाराने गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.
आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी तीन आठवडे लांबणीवर पडली असून 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होईल.
विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दहाव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार राडा झाला.
एनडीए सरकार टिकणार नाही का? या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे.