आम्ही सामूहिकपणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी सांगितले.
काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती.
पंढरपूर वारीचा ऐतिहासिक वारसा याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवत आहोत अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.
अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना गुडन्यूज देत कृषिपंपांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मोठी घोषणा केली.
विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. बिनाचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही
आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष असेल.
मला मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा नव्हती. परंतु, ज्यावेळी मला याची जाणीव झाली त्यावेळी मी खरंच हैराण झालो.
राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व आहेच. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदही चांगली आहे असेही तटकरे यांनी नगर दौऱ्यात स्पष्ट केलं होतं.
भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून असं करणं योग्य नाही. ज्या ठिकाणी विरोध होता तिथे उमेदवार बदलला नाही.
शेततळ्यात बुडून मृत्यूचे प्रमाण वाढल्याने उपाययोजनांसाठी आ. सत्यजित तांबेंचे कृषि, शिक्षण, ग्रामविकास मंत्र्यांना पत्र