- Home »
- Prakash Ambedkar
Prakash Ambedkar
‘वंचित’ची पाचवी यादी; दहा उमेदवारांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?
Vanchit Candiate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारांची (Vanchi Candiate List) पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचिकडून मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले असून मुंबई उत्तरसाठी बीना सिंह तर मुंबई उत्तर पश्चिममधून संजीवकुमार कलकोरी आणइ दक्षिण मध्य मुंबईतून […]
‘मोदींनी 10 वर्षांत चोऱ्या-माऱ्या शिवाय काहीच केलं नाही’; आंबेडकरांचा घणाघात
Prakash Ambedkar News : मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी चोऱ्या-माऱ्याशिवाय काहीच केलं नसल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रपुरात आज वंचित बहुजन आघाडीची प्रचारसभा पार पडली. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांनी […]
आंबेडकरांचा मुंबईसाठीचा ‘माईंड गेम’ अचूक ठरला; आता लक्ष उद्याच्या घोषणेकडे…
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava)मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबईमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आणि भाजपचा हाच धोका वंचित बहुजन आघाडीनं ओळखला होता, असा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी केला. […]
‘वंचित’च्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांचा काँग्रेसला सज्जड दम
Prakash Ambedkar On Vijay Wadettiwar : माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला सज्जड दम भरला आहे. अकोल्यात आज वंचितच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करीत भूमिका स्पष्ट केली आहे. WFI च्या […]
सांगलीत ‘पिक्चर अभी बाकी है’ : विशाल पाटलांच्या बंधूंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडल्यानंतर नाराज असलेले काँग्रेसचे (Congress) इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी विविध पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. पाटील यांचे मोठे बंधू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील (Pratik Patil) यांनी आज (10 एप्रिल) अकोलामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. […]
साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही पसंत केलं, पण त्यांचाच लग्नास नकार; वडेट्टीवारांचा वंचितला टोला
Vijay wadettiwar on Prakash Ambedkar : आत्तापर्यंत मला काँग्रेसकडून (Congress) आघाडीबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. त्याला आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही पसंत केलं होतं. हुंड्याची चर्चाही करायची होती, पण, त्याआधीच त्यांनी लग्न मोडलं, असा खोचक टोला […]
Beed Lok Sabha : बीडच्या मैदानात वंचित आघाडीची एन्ट्री! अशोक हिंगेंची उमेदवारी जाहीर
VBA Announced Candidate for Beed Lok Sabha : बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री झाली आहे. या मतदारसंघात आघाडीने महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याविरोधात अशोक हिंगे यांना तिकीट दिले आहे. वंचित बहुजन आघाडीने आज अशोक हिंगे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. […]
Lok Sabha Election: मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितकडून रद्द, फडणवीसांना भेटणे नडले !
Mangaldas Bandal Shirur Lok Sabha Candidate Cancelled By Vanchit Bahujan Aghadi: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) स्वतंत्रपणे उमेदवार मैदानात उतरविले आहेत. तर काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिला आहे. वंचित आतापर्यंत 25 ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहे. त्यातील काही ठिकाणी वंचितने उमेदवार बदलेले आहेत. तीन […]
‘काँग्रेस अन् आमच्यात फूट पाडण्याचा पटोलेंचा डाव, वरिष्ठांनी पकडल्यानंतर’.. ‘वंचित’चा दावा नेमका काय?
VBA replies Nana Patole : लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या इराद्याने वंचित बहुजन आघाडीने (VBA) उमेदवार जाहीर केले. यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीवर टीका करू लागले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) थेट अकोल्यात येत खुली ऑफर दिली होती. प्रकाश आंबेडकरांसाठी मविआचे रस्ते बंद […]
अजून वेळ गेली नाही, किता जागा पाहिजे सांगा आणि सोबत या; पटोलेंची ‘वंचित’ला ऑफर
Nana Patole On Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आपापले जाहीर केलेले उमेदवार मागे घेऊन नव्या चेहऱ्यांची घोषणा करत आहेत. वंचितने काल रामटेकच्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. हाच धागा पकडून आता कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी (Nana Patole) प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) मोठी ऑफर दिली. […]