Prakash Ambedkar On MahaVikas Agadi : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर जाण्याबाबत अनेक चर्चा झाल्या आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) हे मुंबईतील इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित होते. त्यांनी भाजपविरोधात जोरदार भाषणही केले. परंतु त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गटावर) विरोधात भाष्य केले […]
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नवीन निवडणूक चिन्हांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही […]
Sanjay Raut On Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत मविआ-वंचित चर्चा फिसकटल्यात जमा झाल्याचे सांगितले आहे. (Maharashtra Politics) संजय राऊतांनी आज वंचितचा उल्लेख भूतकाळात केला. […]
Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीचे जागावाट अजूनही अंतिम झालेले नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का, याचाही निर्णय अजून झालेला नाही. नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांना (Prakash Ambedkar) पत्र पाठवत काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. वंचित मविआबरोबर राहण्याची शक्यता नाही […]
Prakash Ambedkar : जागा वाटपाचा तिढा कायम असताना आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी आता महाविकास आघातील ठाकरे आणि पवारांना बाजूला सारत कॉंग्रेसला एक नवा फॉर्म्युला दिला आहे. त्यासाठी आंबेडकरांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ( Mallikarjun Kharge ) यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे […]
Lok Sabha Election : ‘महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कोणतेही अल्टिमेटम देण्यात आलेले नाही. अशी कोणतीही चर्चा महाविकास आघाडीतल्या कोणत्याही घटक पक्षाने आमच्याशी केलेली नाही. या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. या बातमीत काहीच तथ्य नाही’, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिले आहे. दरम्यान, आज संध्याकाळी […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. तरी देखील (Lok Sabha Election) महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम झालेले नाही. वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार की नाही याबाबतही अजून स्पष्ट नाही. वंचित बहुजन आघाडीने (VBA) दिलेला प्रस्ताव महाविकास आघाडीला मान्य नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा चार जागांचा प्रस्ताव वंचितला मान्य नाही. त्यामुळे जागावाटप रखडले आहे. […]
Bharat Jodo Nyay Yatra-Prakash Ambedkar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) सांगता मुंबईत झाली. त्यानंतर इंडिया आघाडीची सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर झाली. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे व्यासपीठावर होते. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व गृहमंत्री अमित शाह […]
Prakash Ambedkar : खासदार राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyaya Yatra) आता मुंबईत आली आहे. मणिपूरमधून सुरुवात झालेल्या या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेत्यांना तसेच विरोधी पक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केलं होतं. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी वंचित बहुजन आघडीचे प्रकाश आंबेडकरांनाही (Prakash Ambedkar)भारत […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोग (Lok Sabha Election) आजच करणार आहे. तरी देखील महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा मिटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामील करून घ्यायचे आहे. परंतु, किती जागा द्यायच्या यावर अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. काल आघाडीच्या नेत्यांनी अकोला व्यतिरिक्त ज्या दोन जागांचा प्रस्ताव दिला होता तो वंचित आघाडीच्या […]