Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोग (Lok Sabha Election) आजच करणार आहे. तरी देखील महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा मिटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामील करून घ्यायचे आहे. परंतु, किती जागा द्यायच्या यावर अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. काल आघाडीच्या नेत्यांनी अकोला व्यतिरिक्त ज्या दोन जागांचा प्रस्ताव दिला होता तो वंचित आघाडीच्या […]
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाविकास आघाडीवरच रोज होणारी टीका, आरोप, शेरेबाजी आणि जागा वाटपबाबत होणारे रोज नवीन दावे या सगळ्याला आता त्यांचा मित्रपक्ष असलेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच वैतागल्याचे दिसून येत आहे. यातूनच जर आंबेडकर आघाडीत येणार नसतील तर अकोल्यात त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) […]
Prakash Ambedkar : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) राजकारणात येण्याशिवाय पर्याय नसल्याचा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं आंदोलनाच सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. राज्य सरकारकडून कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र दिले जात आहे. तर उर्वरित समाजाला 10 […]
Sharad Pawar On Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण तापलं आहे. सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील महत्वाचा मानला जाणारा घटक पक्ष वंचित बहुजन आघाडीचा (VBA) आकड्यांचा खेळ जुळत नसल्याचं दिसून येत आहे. त्यावर बोलतान शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) शब्दच दिला […]
मुंबई : लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील अंतर्गत बाब समोर येण्यास सुरूवात झाली असून, वेळकाढूपणामुळेच मविआतील जागावाटप लांबल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला आहे. मविआ एकत्र राहिली तर, माझा प्रश्न येतो असे सूचक विधानही आंबेडकरांनी केले आहे. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाही असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणत असतील तर, ते खोटं बोलत आहेत […]
Sanjay Shirsat On Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून चर्चेच्या फेऱ्या पार पडत आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील चर्चेचं गुऱ्हाळ अद्यापह पुढं सरकलं नाही. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. दरम्यान, आता […]
Prakash Ambedkar : देशभरात सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) चांगलीच कंबर कसली आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अलीकडेच वंचित बुहजन आघाडीचाही मविआत समावेश झाला. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप न सुटल्याने त्यांनी कॉंग्रेसवर (Congress) सडकून टीका केली. काँग्रेसमधील काही लोक हे सुपारीबाज […]
VBA : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अशातच विरोधी पक्षातील महत्वाचा मानला जाणारा वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या भूमिकेकडे सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षांचं लक्ष लागून होतं. अखेर वंचित बहुजन आघाडीने (VBA) महाविकास आघाडीच्या (MVA) गोठात सामिल होण्याच निर्णय घेत जागावाटपाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र, जागावाटपाच्या […]
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ४०० पारची घोषणा केली. दरम्यान, याच घोषणेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar) मोदींवर जोरदार टीका केली. मोदी कितीही वल्गना करत असले तरी ते घाबरलेले आहे. त्यांच्यापेक्षा अमित शाह जास्त घाबरलेत, असं प्रकाश आंबेडकर […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांना जागावाट आणि अजेंड्याबद्दल एक सल्ला दिला आहे. राऊत म्हणाले की, आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. ती टिकवण्यासाठी हट्ट सोडला पाहिजे. राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी […]