वन नेशन वन इलेक्शनचा कायदा करण्याचा अधिकार संसदेला नाही, या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केलायं.
परभणी संविधान विटंबनेप्रकरणी आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीने थांबवा, असं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलिस महानिरीक्षकांना फोनद्वारे केलंय.
परभणी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
Prakash Ambedkar : राज्यामध्ये महायुतीची एकहाती सत्ता आली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा (EVM Scam) असल्याचा आरोप करत
Prakash Ambedkar On EVM : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधकांकडून ईव्हीएममध्ये (EVM) फेरफार करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Prakash Ambedkar : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचीच आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास 95 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
वंचितच्या जागा आल्यास आम्ही पाठिंबा देणार असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलीयं.
Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar MVA Vs Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election Result 2024) निकाल उद्या शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर होणार आहेत. त्याआधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. जे सरकार स्थापन होईल, त्या बहुमताला पाठिंबा देऊन एकत्र येऊ, मग ते महाविकास आघाडी असो वा महायुती, असं प्रकाश […]
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत.