Prakash Ambedkar On EVM : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधकांकडून ईव्हीएममध्ये (EVM) फेरफार करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Prakash Ambedkar : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचीच आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास 95 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
वंचितच्या जागा आल्यास आम्ही पाठिंबा देणार असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलीयं.
Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar MVA Vs Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election Result 2024) निकाल उद्या शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर होणार आहेत. त्याआधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. जे सरकार स्थापन होईल, त्या बहुमताला पाठिंबा देऊन एकत्र येऊ, मग ते महाविकास आघाडी असो वा महायुती, असं प्रकाश […]
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत.
नियम आहे, नियमात कोणाचीही बॅग तपासण्याचा अधिकार पोलिसांना आहे. स्वतःला कायद्याच्यावर कोणी समजू नये - प्रकाश आंबेडकर
सगळ्यांच्या बॅगा तपासल्या जातात. माझीही बॅग तपासली जाते. निवडणुकीच्या काळात बॅग तपासणे हा पोलिसांचा अधिकार आहे.
Prakash Ambedkar Appeal Voting To OBC : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar) यांनी देखील ओबीसी बांधवांना एक महत्वाचा इशारा दिलाय. ते म्हणाले की, ओबीसी सावधान! जरांगे पाटील यांनी शरद पवारांची घोषणा, दोनशे आमदार विधानसभेत असतील, याच्या अंमलबजावणीला सुरूवात (Assembly Election 2024) केलीय. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज […]
प्रकाश आंबेडकरांनी व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश दिला आहे. त्यांनी मतदारांना बोलताना, मी सध्या आयसीयूमध्ये आहे.