सहा तारखेला आम्ही आदिवासी आणि ओबीसीच्या नव्या आघाडीबाबतीत निर्णय जाहीर करू असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असून निवडणुका याच मुद्द्याभोवती फिरतील,
जरांगेंची मागणी संवैधानिक नाही, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत, असं विधान आंबेडकरांनी केलं.
Prakash Ambedkar On MVA : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकाची घोषणा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता तयारीला लागला आहे.
आज गुन्हेगार आहे म्हणून वापरले गेले. उद्या सामान्य माणसाचं काय? पोलिसाला लागलेल्या गोळीचा मेडिकल रिपोर्ट पुढे आला पाहिजे.
आम्ही सध्या जे बघतो आहोत त्यावरून क्लिअर झालं आहे की शरद पवार हेच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत.
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही.
वंचितने महायुतीत (एनडीए) यावं, त्यांना माझं निमंत्रण आहे. ते महायुतीत आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल.
जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं.
संजय राऊत यांना खऱ्या-खोट्याचं भान राहिलेलं नाही. ते प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करण्यासाठी ते तोल गेल्याप्रमाणे बरळत असतात.