Prakash Ambedkar News : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage) यांना संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, सरसकट मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशावर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणादरम्यान अन्न, पाणी, उपचार न घेण्याचा पवित्रा मनोज जरांगे […]
Prakash Ambedkar : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत घातपात होण्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकार आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्या धक्क्याने अनेकजण […]
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (NCP) अपात्र आमदारांचा निकाल दिला. त्यावरून टोला लगावला आहे. आंबेडकर म्हणाले की, नार्वेकरांनी स्पीकर म्हणून नवीन जावईशोध लावलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणेंवर मनोज जरांगे पाटील चिडले, नितेश राणे यांचा […]
Prakash Ambedkar News : कुणबी समाजाबाबत निर्णय झाला पण गरीब मराठ्यांना ओबीसींच्या ताटात घेता येणार नाही, ते टिकणारंही नाही त्यामुळे ओबीसी अन् गरीब मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मांडली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांच्या उपोषणाचा […]
Prakash Ambedkar : मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवावी. जरांगे पाटील जर जालना मतदारसंघातून निवडणूक लढणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) जर लोकसभेत निवडून गेले तर त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा […]
Prakash Ambedkar News : द्रौपदी मुर्मूंच्या याच्याआधी मला राष्ट्रपतीपदासाठी भाजपने विचारणा केली असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला आहे. सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहेत. अशातच वैचारिक मतभेद असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. श्रेयस तळपदे- गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’? व्हॅलेंटाईन […]
Prakash Ambedkar On Ashok Chavan : गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अशातच आज चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक नेते एकामागून एक पक्ष सोडत असल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता आणखी अशोक चव्हाण यांनी […]
Prakash Ambedkar Advice to Chhagan Bhujbal : आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) महायुतीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच्या कामाला लागली आहे. अलीकडेच महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बुहजन आघाडीचा (Vanchit Buhjan Aghadi) समावेश झाला आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, जागावाटपावर एकमत होत नसल्यानं […]
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समावेश झाला आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) इंडिया आघाडीला (India Alliance) अनेक धक्के बसत आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत नवी युती करून आघाडीला मोठा धक्का दिला. तर आता प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीकडे काही मागण्यांची यादी सादर […]
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशी महाविकास आघाडीत जागावाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचाही (Vanchit Bahujan Alliance) या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समावेश झाला आहे. मात्र, अद्याप जागावाटपाबाबत एकमत झालेले नाही. कॉंग्रेस आणि ठाकरे गटाकडून जास्त जागा मागितल्या जात आहे. यावरून आता […]