- Home »
- Prakash Ambedkar
Prakash Ambedkar
‘वंचित’ अजून ‘मविआ’मध्ये नाही, ‘त्यांचं’ मिटल्यानंतरच आम्ही चर्चा करू’ : आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असताना महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. यात वंचित बहुजन आघाडीलाही सहभागी करून घेतले जात आहे. पण आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जागावाटपाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. वंचित बहुजन आघाडीला अजूनही महाविकास आघाडीत सहभागी करून घेतलेले नाही, आम्ही वाट पाहत […]
संविधानाविरोधात भाजप-संघ काम करतोय; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका
Prakash Ambedkar : सातत्याने भाजप (BJP)आणि आरएसएसवर (RSS) बोचरी टीका करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र डागलं. संतांनी व्यक्ती आणि सामूहिक स्वातंत्र्याची जी मांडणी केलेली आहे. त्याच संतांच्या विचारावर आधारित जे संविधान आहे, त्या विरोधात भाजप आणि आरएसएस काम करत आहे, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला. संघर्ष टोकाला […]
मनोज जरांगेंना संपवण्याचा सरकारचा प्रयत्न; आंबेडकरांच्या आरोपाने एकच खळबळ
Prakash Ambedkar News : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage) यांना संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, सरसकट मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशावर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणादरम्यान अन्न, पाणी, उपचार न घेण्याचा पवित्रा मनोज जरांगे […]
जरांगे पाटलांची औषधे-ज्यूस तपासून द्या; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला घातपाताचा संशय
Prakash Ambedkar : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत घातपात होण्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकार आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्या धक्क्याने अनेकजण […]
Prakash Ambedkar : नार्वेकरांनी स्पीकर म्हणून नवीन जावईशोध लावलाय; आंबेडकरांचा टोला
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (NCP) अपात्र आमदारांचा निकाल दिला. त्यावरून टोला लगावला आहे. आंबेडकर म्हणाले की, नार्वेकरांनी स्पीकर म्हणून नवीन जावईशोध लावलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणेंवर मनोज जरांगे पाटील चिडले, नितेश राणे यांचा […]
ओबीसी अन् गरीब मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे; आंबेडकरांची भूमिका स्पष्ट
Prakash Ambedkar News : कुणबी समाजाबाबत निर्णय झाला पण गरीब मराठ्यांना ओबीसींच्या ताटात घेता येणार नाही, ते टिकणारंही नाही त्यामुळे ओबीसी अन् गरीब मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मांडली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांच्या उपोषणाचा […]
‘जरांगेंनी लोकसभा लढवावी, आमचा पाठिंबा राहिल’; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
Prakash Ambedkar : मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवावी. जरांगे पाटील जर जालना मतदारसंघातून निवडणूक लढणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) जर लोकसभेत निवडून गेले तर त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा […]
द्रौपदी मुर्मूंच्या आधी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर; आंबेडकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
Prakash Ambedkar News : द्रौपदी मुर्मूंच्या याच्याआधी मला राष्ट्रपतीपदासाठी भाजपने विचारणा केली असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला आहे. सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहेत. अशातच वैचारिक मतभेद असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. श्रेयस तळपदे- गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’? व्हॅलेंटाईन […]
‘चव्हाणांच्या राजीनाम्याचा मविआवर विशेष परिणाम…’; प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया
Prakash Ambedkar On Ashok Chavan : गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अशातच आज चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक नेते एकामागून एक पक्ष सोडत असल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता आणखी अशोक चव्हाण यांनी […]
आंबेडकरांना महाविकास आघाडीत जमेना! आता थेट भुजबळांना खुणावले
Prakash Ambedkar Advice to Chhagan Bhujbal : आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) महायुतीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच्या कामाला लागली आहे. अलीकडेच महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बुहजन आघाडीचा (Vanchit Buhjan Aghadi) समावेश झाला आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, जागावाटपावर एकमत होत नसल्यानं […]