पुणे : पुणे शहरातील वाहतुक कोंडी (Pune Traffic Congestion) ही मोठी समस्या आहे. पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाहतूक कोंडी सोंडवण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. त्याचाच भाग म्हणून नगर रस्त्यावर फिनिक्स मॉल ते खराडी – वोघोली, (flyover from Phoenix Mall to Wagholi) सोलापूर रस्त्यावर भैरोबानाला ते लोणी काळभोर या मार्गावर उन्नत मार्ग […]
Prakash Ambedkar On Chandrashekhar Bawankule : वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi)भाजपला (BJP)कायम विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)कॉंग्रेस (Congress)घेत नाही, म्हणून आम्ही भाजपकडे जाऊ असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी वाटच बघत बसावी, असा थेट इशाराच वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांना दिला. Contract Recruitment […]
मुंबई : राज्यात सध्या ललित पाटीलमुळे (Lalit Patil) ड्रग्ज तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजत असून, आता यात मध्यंतरीच्या काळात शाहरूख खानाच्या (Shahrukh Khan) मुलावर कारवाई केलेल्या समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) एन्ट्री झाली आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांनी भाष्य करत मत व्यक्त केले आहे. या सर्व प्रकरणात काही राजकारण्यांची नावे समोर येत असल्याचे आपल्या वाचनात आल्याचे […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वेगात वाहत आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीत प्रत्येक पक्षातील तीन नेत्यांचा समावेश केला जाणार होता. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तिघा जणांची नावे दिली होती. मात्र, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी पटोलेंना जोरदार झटका देत […]
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी बोलविल्यास त्यांच्यासोबत जायला एका पायावर तयार आहे, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी पुन्हा एका साद घातली. ते महाराष्ट्र टाईम्स या माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यामुळे आता आगामी काळात पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन औवेसी हे एकत्र दिसणार का असा […]
Prakash Ambedkar News : राज्यात सध्या कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कंत्राटी कामगारांना आम्ही पर्मनंट करणार असल्याची घोषणाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, आम्हाला सत्ता द्या […]
Prakash Ambedkar News : उद्धव ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजींचे अडथळे असल्याचा चिमटाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी काढला आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं असून आंबेडकरांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे. Vikhe Vs Thorat : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या पापाची जबाबदारी […]
Prafulla Patel : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार(Ajit Pawar) आणि शरद पवार(Sharad Pawar) गटामध्ये धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार(Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर कारवाईचा पवित्रा शरद पवार(Sharad Pawar) गटाने घेतला. त्यानंतर आता हाच पवित्रा नागालॅंडच्या आमदरांविरोधातही घेतल्याचं दिसून येत आहे. त्याचं कारण […]
MLA Disqualification Case : एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं भिजत घोंगडं कायम असून, या प्रकरणावरील पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी पहिली सुनावणी 14 सप्टेंबरला पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (दि. 25) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार […]
Dhangar Reservation : अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) यशवंत सेनेच्या वतीने आंदोलन सुरु आहे. अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु असून हळूहळू आंदोलन आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा आमदार राम शिंदे यांनी या आंदोलनाला भेट दिली. Prajakta Mali : …म्हणून प्राजक्ता माळीने आलोक राजवाडेला दिले होते पैसे गेल्या वीस […]