Prafulla Patel : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार(Ajit Pawar) आणि शरद पवार(Sharad Pawar) गटामध्ये धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार(Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर कारवाईचा पवित्रा शरद पवार(Sharad Pawar) गटाने घेतला. त्यानंतर आता हाच पवित्रा नागालॅंडच्या आमदरांविरोधातही घेतल्याचं दिसून येत आहे. त्याचं कारण […]
MLA Disqualification Case : एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं भिजत घोंगडं कायम असून, या प्रकरणावरील पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी पहिली सुनावणी 14 सप्टेंबरला पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (दि. 25) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार […]
Dhangar Reservation : अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) यशवंत सेनेच्या वतीने आंदोलन सुरु आहे. अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु असून हळूहळू आंदोलन आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा आमदार राम शिंदे यांनी या आंदोलनाला भेट दिली. Prajakta Mali : …म्हणून प्राजक्ता माळीने आलोक राजवाडेला दिले होते पैसे गेल्या वीस […]
Bacchu Kadu : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Cooperative Sugar Factory)रविवारी जीएसटी(GST) विभागाने कारवाई केली. त्यावेळी तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावरील कारवाईमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. विरोधकांकडूनही या कारवाईवरुन जोरदार निशाणा साधला आहे. त्याचबरोबर प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष […]
Prakash Ambedkar on India Alliance : भाजप विरोधात देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची (India Alliance) स्थापना केली आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना केलेली आहे. या आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) समावेशाची चर्चा सुरु आहे. मात्र काहीच ठरत नाही असं गृहीत धरत आम्ही 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागलो […]
Teachers Day : अभिनेता अर्जुन रामपालने शिक्षक दिनानिमित्त (Teachers Day) एक भावूक पोस्ट केली आहे. यावेळी त्याने शिक्षक दिनानिमित्त त्याच्या शिक्षिकेला आणि आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने सोशल मीडियावर ही भावूक पोस्ट केली आहे. अर्जुन त्याच्या अभिनयाने ज्याप्रमाणे प्रेक्षकांची मनं जिंकत असतो त्याचप्रमाणे त्याने या पोस्टद्वारे देखील चाहत्यांचे मनं जिंकले आहेत. राम शिंदे-रोहित पवार […]
जालना : लढा पुढे चालू ठेवण्यासाठी तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण लढा हा एक दिवसाचा नसतो. महात्मा गांधी यांच्यापासून आपण बघितलं आहे स्वातंत्र्याचा लढा चालत राहिला. सत्ताधारी व्यवस्थित आले की लढा यशस्वी होतो. चर्चिल होते तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही, असं सांगत होते. पण ते हरले, अॅटली आले. त्यांनी सांगितलं आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ, असा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं उपोषण सुरु आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.या घटनेवरून आता राजकारण चांगलाच तापलं आहे. यातच हे प्रकरण घडलं कसं? याचा शोध घेणं गरजेचं आहे. याबाबतीमध्ये देण्यात आलेल्या सूचना या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या असल्याचा संशय जनतेमध्ये आहे, असे वक्तव्य […]
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण भूमिकेचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. आज (5 सप्टेंबर) त्यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देत माध्यमांशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली. […]
मुंबई : उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या पुढाकारानने होत असलेल्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची परिषद मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये आज आणि उद्या पार पडत आहे. या परिषदेसाठी देशभरातून विरोधी नेत्यांनी हजेरी लावली असून या नेत्यांची संपूर्ण व्यवस्था उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केली आहे, या परिषदेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा […]