कल्याणीनगर अपघात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
Sushma Andhare यांनी धंगेकरांसह उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. त्यावेळी त्यांनी वसुली करणाऱ्या पोलीसांच्या नावाची यादीच वाचून दाखवली.
अल्पवयीन आरोपीचे रिपोर्ट मॅनेज करणाऱ्या डॉ.अजय तावरे याचे आमदार सुनील टिंगरेंशी खास कनेक्शन आहे
पुण्यात आमदार रविंद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं. त्यांनी पुण्यात उत्पादन शुल्क विभागासमोर आंदोल केल.
पुणे अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पलची अदलाबदल करण्यात आली. आरोपीच ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकल असा खुलासा आयुक्त अमितेश कुमार यांनी केला.
Pune Accident प्रकरणात आता मोठी अपडेट ससूनचे फॉरेन्सिक लॅब चे एचओडी डॉ अजय तावरे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक केली आहे.b
पुणे अपघातात जे दोषी त्यांना कठोर शिक्षा होणार. ज्या मुलांचा जीव गेला तेही कुठल्यातरी आई-वडिलांचे मुल आहेत असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
MNS Signature Campaign : पुण्यातील पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या 'हिट अँड रन' प्रकरणानंतर पुण्यातील पब संस्कृतीबाबत मनसेतर्फे सह्यांची मोहीम राबवली जात आहे.
Pune Accident प्रकरणी सहा जणांना न्यायालायाने 14 दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या आरोपींचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Pune Accident नंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र या रॅप व्हिडीओतील मुलगा अपघातातील मुलगा नसून कंन्टेंट क्रिएटर आहे.