Shivsena UBT वतीने कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी. यासाठी पुणे पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी केली आहे.
Vasant More : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन राजकारण रंगलं आहे. भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील" असा इशारा वसंत मोरे यांनी दिला.
पुणे अपघातात गुन्हा दाखल झाल्याचं लक्षात येताच मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी फरार होण्याचा बेत आखला. पण 'या' मुद्यांनी अडचण केली.
Aambadas Danave यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुण्यातील अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे आणि पोलिस आयुक्तांवर आरोप केले
पुणे अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल न्यायालयात पोहोचताच त्यांच्यावर वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्त्यांनी शाई फेकली.
पुण्यातील अपघातातील कार चालकाच्या रक्ताची लवकरात लवकर तपासणी का केली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. याबातची पोस्ट व्हायरल होतं आहे.
Devendra Fadanvis पुण्यातील कल्याणीनगरच्या अपघातावर राहुल गांधी यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केला. त्यावर फडणवीस यांनी राहुल यांना सुनावलं आहे.
अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी न्यायालयात माझा नातू वाईट संगतींपासून दूर राहिल आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करेल अशी हमी दिली. त्यामुळे न्यायालयाने या मुलाला जामीन मंजूर केला.
रविवारी पुण्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यातील साक्षिदारांनी काही महत्वाचे खुलासे केले आहेत.
पुण्यातील अपघात घटनेत मृत झालेल्या आश्विनी कोस्टाच्या आईने ससूनमध्ये आश्विनीचा मृतदेह पाहुन टाहो फोडलायं. वडिलांच्या वाढदिवसाला जबलपूरला येऊन वडिलांना सरप्राईज देणार होती, असं तिच्या आईने यावेळी सांगितलं.