Sanjay Raut On Pune Police: पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ( Pune Accident) बडतर्फ केलं पाहिजे, असंही संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले.
आमच्यावर कसलाच दबाव नाही. पुणे अपघातात दुर्दैवाने कोर्टाने दोन अर्ज फेटाळले अशी प्रतिक्रिया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
अल्पवयीन मुलाने चालवलेली कार फक्त विना क्रमांकच नव्हती तर ही कार विना नोंदणीच रस्त्यावर धावत होती.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. यानंतर दुपारपर्यंत त्यांना पुण्यात आणण्यात येईल.
Devendra Fadanvis यांनी पुणे अपघातप्रकरणी जामीनानंतरही आरोपीविरोधात अपील अन् विशेष वागणूक देणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.
"होय, मी दारु पिऊन गाडी चालवत होतो, पप्पालाही माहिती होतं", अशी कबुलीच पुण्यात तरुण-तरुणीला पोर्शे कारने चिरडल्यानंतर अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिलीयं.
Excise Department पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने कारने तरुण-तरुणीला चिरडल्यानंतर उत्पादन शुल्क विभागही ॲक्शन मोडमध्ये आला आहे.
पुण्यातीलअपघात प्रकरणात कोणालाच सोडणार नसून घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त अमितेश कुमारांनी दिलायं.
दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला कोर्टात (Pune Court) हजर केले असता कोर्टाने अल्पवयीन मुलाला अटी शर्थींसह जामीन दिला आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात गाडी चालवत दोघांना धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.