महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. महसूली मंडळाच्या फेररचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
Utkarsha Rupwate : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेमध्ये आरक्षणाची तरतूद वगळण्यात आल्याप्रकरणी आज जिल्ह्याचे पालकमंत्री
प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेऊ नका. काही गोष्टी आपण गंमतीने बोलतो. मात्र, वाळूच्या धोरणाबाबत आम्ही अतिशय कठोर राहिलो आहोत.
Dhananjay Munde : राज्य सरकारकडून आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सुजय विखेंच्या शब्दाचा विपर्यास केला गेला. त्यांच्या बोलण्याने भावना दुखावल्या गेल्या हे मान्य. पण, भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता.
Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांचा सलग दुसरा पराभव झाल्यानंतर पक्षानं त्यांना बळ दिलं. विधानपरिषदेच्या सभापतिपदी संधी दिली. एका अर्थाने राम शिंदेंच राजकीय पुनर्वसनच केलं. राम शिंदेंच्या रुपाने अहिल्यानगर जिल्ह्याला मानाचं पद मिळालं. म्हणून सर्वपक्षीयांनी एकत्र येत त्यांच्या भव्य सत्काराचं आयोजन केलं होतं. आज हा कार्यक्रम नगर शहरात आयोजित करण्यात आला […]
मंत्रिमंडळाच्या खात्यांच्या वाटपावर कोणीही नाराज नाही, जलसंपदा खाते विभागून दिल्याने माझी नाराजी नाही.
राधाकृष्ण विखे यांच्याकडील महसूल खात्याचा कारभार काढून घेत त्यांना जलसंपदा खाते देण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली याबद्दल मी समाधानी आहे.
महायुतीत तिन्ही पक्ष होते त्यामुळे खातेवाटपला निश्चितच उशीर झाला आहे. पण आता काल खातेवाटप झालं आहे.