मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली याबद्दल मी समाधानी आहे.
महायुतीत तिन्ही पक्ष होते त्यामुळे खातेवाटपला निश्चितच उशीर झाला आहे. पण आता काल खातेवाटप झालं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. या नेत्यांना कमी महत्वाची खाती मिळाली आहेत.
Maharashtra Cabinet Expansion : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले व नुकतेच युतीमधील अनेक नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ देखील पडली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्याच्या नागरिकांच्या पदरी निराशा पडली आहे. कारण सबंध जिल्ह्यात केवळ एकच मंत्रिपद मिळाले आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी जिल्ह्यात अनेक इच्छुकांची नावे समोर आली होती. […]
महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत.
“विखे पाटील परिवार नेहमीच जनतेच्या सेवेत समर्पित राहिला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करेल,”
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अडचणीत भर पडली. कारण भाजपचे राजेंद्र पिपडा यांनी अर्ज मागे घेतला नाही
तुमच्यासारख्या बिबट्यांचा बंदोबस्त हा टायगरच करेल, असा इशारा सुजय विखेंनी (Sujay Vikhe) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat यांना दिला.
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता. जिल्ह्याला तीन मंत्री होते पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नव्हता.