Rahul Narvekar : काल (दि. १० जानेवारी) शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल दिला. हा निकाल देतांना त्यांनी मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) असल्याचं म्हटलं. शिवाय, विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा व्हीप वैध ठरवला. तर ठाकरे गटाचे सुनील प्रभूंचा व्हीप अवैध ठरला. या […]
Rahul Narvekar :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना कुणाची आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निकाल दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर शिंदे गटाकडून आनंद साजरा केला जात आहे तर ठाकरे गट या निकालाविरुद्ध आक्रमक झाला आहे. या निकालाचे पडसाद आता नगर शहरात देखील उमटू लागले आहे. नगर […]
कुठलाही गट पक्षावर दावा करु शकत नाही. भरत गोगावलेंची व्हीप पदी केलेली नियुक्ती अवैध. पक्षाध्यक्षांशी चर्चा करुन व्हीप ठरवावा, राहुल नार्वेकर यांच्या निकालावर निवडणूक आयोगाच्या निकालाचा कोणताही परिणाम व्हायला नको. याच निरीक्षणांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने मे 2023 मध्ये शिवसेनेच्या बहुचर्चित सत्तासंघर्षाचा निकाल दिला होता. पण हेच सर्व निर्णय फिरवत आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी […]
Rahul Narwekar Political Journey : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आमदार अपात्रतेवरील निकाल काल (दि. 10) अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच शिवसेना खरी असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. यासाठी त्यांनी कायद्यातील 10 व्या परिशिष्टाचा संदर्भ दिला. […]
Eknath Shinde on Shiv Sena MLA disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता (Shiv Sena MLA disqualification) प्रकरणाचा निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. एवढेच नाही तर शिंदे गटाचे आमदारही पात्र ठरवले. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ […]
Disqualification Mla : अपात्र आमदार प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेल्या सर्वच गोष्टी वैध ठरवल्या आहेत. नार्वेकरांनी शिंदे गटाची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. “केवळ बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत”! CM शिंदेंसह सर्व 16 आमदार पात्र राहुल […]
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचाच व्हिप वैध असल्याचा निकाल दिला आहे. यावरुन आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी […]
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) दीड वर्षानंतर अंतिम निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचाच व्हिप वैध असल्याचा निकाल निकाल दिला. […]
Nana Patole : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी (Shiv Sena MLA disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आज दिलेला निर्णय हा महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असते. पण आजचा निकाल पाहता तो निकाल निष्पक्ष वाटत नाही. संविधानाची पायमल्ली करत घटनेतील १० व्या शेड्युलला डावल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनही यावेळी […]
Udhav Thackeray : शिवसेना पक्षाची घटना अवैध असेल तर मग आमदार अपात्र कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray)यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदार प्रकरणावर(Disqualification Mla) निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी उद्धव ठाकरे गटाची घटना अमान्य केली असून अवैध ठरवली आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी […]