Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देत शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरवले. या निकालानंतर प्रतिक्रिया हा निकाल मान्य नसल्याचे ठाकरे गटाने म्हटले होते. तसेच माजी मंत्री अनिल परब यांनीही काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर आता राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ठाकरे […]
Anil Parab : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी निकाल दिला. त्यांच्या निकालामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगवाले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीही त्यांनी वैध ठरवली. दरम्यान, यावर आता […]
बहुप्रतिक्षित अशा महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निकालात त्यांनी अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. वकील ते राजकारणी कसा आहे राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास? जाणून घ्या…
बहुप्रतिक्षित अशा महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष प्रकरणातील 16 आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. नार्वेकरांनी दिलेल्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश हे अवैध ठरवण्यात आले आहेत. राहुल नार्वेकरांच्या कोणत्या पाच निर्णयांविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो, याबद्दलच सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ…
Rahul Narvekar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी काल निकाल दिला. त्यांच्या निकालामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगवाले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीही त्यांनी वैध ठरवली. दरम्यान, विरोधकांकडून […]
Aaditya Thackery : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिल्लीहुन कायदा लिहुन घेतला असल्याची टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल दिला. हा निकाल देतांना त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा व्हीप […]
Asaduddin Owaisi : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय आश्चर्यकारच वाटला असल्याचे टीकास्त्र एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केलं आहे. शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल जाहीर केला आहे. या निकालावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. ओवैसी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला […]
Naresh Mhaske : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काल निकाल दिला. हा निकाल देतांना नार्वेकरांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा व्हीप वैध ठरवला. दरम्यान, या निकालानंतर ठाकरे गटाने सडकून टीका केली. हा निकाल म्हणजे भाजपचीच स्क्रिप्ट असल्याचा दावा […]
Rahul Narvekar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Mla Disqualification Case Verdict) निकाल देतांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय, त्यांनी शिंदे गटाचे भरत गोगावले (Bharat Gogavale) यांचा व्हीप वैध असल्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं आता ठाकरे गटाच्या आमदारांना गोगावलेंचा व्हीप पाळावा लागेल, अशी चर्चा आहे. दरम्यान, यावर आता […]
खरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांचीच! असा निकाल देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मागील तब्बल दीड वर्षांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या वादावर अखेरचा पूर्णविराम दिला. शिवसेनेची घटना (Shiv Sena Constitution), पक्ष संघटना आणि बहुमत या गोष्टींचा आधार घेत खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या (Shiv sena) पक्षांतर्गत […]