Ratnagiri Crime Durvas Patil Killed Three People : रत्नागिरी (Ratnagiri) परिसरात एका युवतीच्या खून प्रकरणातून उघड झालेली माहिती संपूर्ण कोकणाला हादरवणारी ठरली आहे. अटक करण्यात आलेला दुर्वास पाटील (Crime News) हा एक-दोन नव्हे तर तब्बल तीन खूनांचा आरोपी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या सर्व खून प्रकरणांचा धागा त्याच्या वडिलांच्या नावावर चालणाऱ्या सायली बार […]
रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ (Ratnagiri Bus Accident) खासगी बसला अचानक आग लागली.
रत्नागिरीच्या गुहागरमधील ठाकरे गटाच्या महिला नेत्या नेत्रा ठाकूर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आगामी काळात आपल्याला रत्नागिरीत मोठं काम उभं करायचं आहे. आपला रत्नागिरी जिल्हा भविष्यात भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहीजे.
आरोग्य विभागाबाबत एकनाथ शिंदेंनी मला विचारलं होतं असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.
रत्नागिरीच्या एमआयडीसी भागातील जिंदाल कंपनीत वायुगळतीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास झाला असल्याचं समोर आलंय.
Ravindra Chavan : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. यावेळी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) मुख्य लढत पाहायला
राजापूर : आज मी जो काही आहे, तो केवळ दादांमुळे. माझी तुमच्यावर श्रद्धा आहे. त्यामुळेच माझी पत्नी हिंदुजामध्ये ऍडमिट असतानाही इथे आलो आहे, मी विकासासाठी नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबरोबर राहणार आहे, अशा शब्दात राजापूरचे शिवसेनेचे (ShivSena) माजी आमदार आणि सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असलेल्या गणपत कदम यांनी भाजपचे (BJP) रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण […]
Rajan Salvi PC : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या घरावर काल अँटी करप्शन ब्यूरोने (Anti Corruption Bureau) धाड टाकली. तब्बल आठ तास त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आज पुन्हा एकदा अँटी करप्शन ब्यूरोने त्यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, साळवी यांनी अँटी करप्शन ब्यूरोच्या कारवाईवर भाष्य […]
Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या चार पैकी दोन बेनामी संपत्तीचा लिलाव करण्यात आला. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. राहिलेल्या दोन मालमत्तांसाठी मात्र कुणीही बोली लावली नाही. मालमत्तेची मूळ किंमत 1 लाख 56 हजार 270 रुपये होती. 3.28 लाखांना मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता श्रीवास्तव यांनी 2 कोटी रुपयांनी […]