Ravindra Chavan On Mahayuti : राज्यात सुरु असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीमधील घटक पक्ष भाजप
Nitesh Rane On Nilesh Rane : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून कोकणमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठा राजकीय
मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याची तक्रार होती, त्यानंतर निलेश राणे यांनी आता थेट एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली.
Eknath Shinde यांनी अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होणार.
Ravindra Chavan Exclusive : भाजपचे (BJP) नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी (Ravindra Chavan) लेट्सअप सभा कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपचं हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्वाचं धोरण यावर भाष्य केलं आहे. जर उद्या हिंदुत्वाच्या नावाखाली दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) भाजपात प्रवेश मागितला तर, यावर देखील चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलंय. मोक्यातील आरोपीत कोणतं राष्ट्रीयत्व? राष्ट्रीयत्व म्हणजे काय? […]
BJP New State President Ravindra Chavan Interview : भाजपचे (BJP) नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात (Ravindra Chavan Interview) मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (BMC Election) प्लॅनिंग काय? ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व, भाजपचा कार्यकर्ता ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी काय सांगितलं? ते आपण सविस्तर जाणून घेऊ […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झालं. त्यावेळचा किस्सा.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण म्हणाले, कधीच रवी दादा आगे नाही, ना रविंद्र चव्हाण आगे बढो नाही, तर भाजप आगे बढो असं पाहिजे.
Ravindra Chavan : मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन.