MP Sanjay Raut Claimed On PM Modi Retirement : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी (MP Sanjay Raut) एक खळबळजनक दावा केलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वारंवार नरेंद्र मोदींना (PM Modi) 75 वर्षांचे झाल्यावर निवृत्त होण्याच्या सूचना देत आहे. राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की, 75 वर्षांनंतर निवृत्तीचा नियम संघाचा आहे. तो मोदींनीच […]
Mohan Bhagvat यांनी निवृ्त्तीबाबत विधान केलं आहे. मात्र या विधानातून त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
Narendra Jadhav On RSS : राज्यात गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.
RSS कडून राज्यामध्ये हिंदी-मराठी भाषावाद निर्माण झाला आहे. त्यावर सर्वच भाषा या राष्ट्रभाषा असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे.
घरात तलवार अन् चाकू ठेवले पाहिजेत. असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते प्रभाकर भट यांनी केरळमध्ये एका कार्यक्रमात केलं.
Mohan Bhagwat On Pahalgam Terror Attack: हिंसा हा आपला स्वभाव नाही. परंतु दहशतवाद्यांना धडा शिकविला पाहिजे.
हिंदी भाषेच्या सक्तीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी थेट आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र लिहिलं.
Uddhav Thackeray On RSS : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसवर जोरदार टीका करत काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करुन दाखवावा अशी टीका
RSS General Secretary Dattatreya Hosbale On Aurangzeb : राज्यात सध्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून वाद सुरू आहे. आता या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, स्वातंत्र्याची लढाई केवळ इंग्रजांविरुद्ध लढली गेली नव्हती, तर शिवाजी आणि महाराणा प्रताप यांनीही मुघलांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढा दिला. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला आदर्श मानायचं की, […]
RSS कडून प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी एका कार्यक्रमात त्यांना नागपूर हिंसाचारावर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले आहे.