Bhakshak : मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर सई पुन्हा एकदा मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर झळकली. त्यानंतर आता नेटफ्लिक्स वरच्या ‘भक्षक’ (Bhakshak) मधून सईने (Sai Tamhankar) पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. बॉलिवुडमध्ये सईने पुन्हा एकदा पुनरागमन करून भक्षक मधल्या ‘जस्मीत गौर’ या एका पोलिस अधिकाऱ्याची ची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांना मोहित करून […]
Sai Tamhankar: “श्री देवी प्रसन्न”च्या (Shri Devi Prasanna) रिलीजनंतर सई (Sai Tamhankar) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाला आणि आता या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्स (Netflix)वरच्या “भक्षक”मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सई “जस्मीत गौर” या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. […]
Sai Tamhankar Dance : सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही तिने आपला ठसा उमटवला आहे. सई नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच ट्रेंडला फॉलो करत आपे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते. आताही सईने एक डान्स […]
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा नुकताच ह्रदयविकाराच्या झटक्यातून सावरला आहे. त्याला हृदय विकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर सर्वच चाहत्यांना त्याची चिंता वाटली होती.त्यानंतर त्याने आता दमदार कमबॅक देखील केलं आहे. त्याच्या धमाल डान्स मुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून हवा प्रदुषित करण्यासाठी बिल्डरांना मोकळं रान…; आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका अभिनेत्री […]
Sridevi Prasanna First Song Teaser Released: लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी (Kumar Taurani) निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे. नवीन वर्षात टीप्स मराठी आपल्या पहिल्याच मराठी […]
Bhakshak Teaser Release Out: 2024ची ओपनिंग दमदार करत सई (Sai Tamhankar ) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकायला तयार होत आहे. नेटफ्लिक्स प्रस्तुत “भक्षक” (Bhakshak Movie) या चित्रपटात सई पोलिस कॉन्स्टेबची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Hindi Movie) रेड चिली सोबतचा (Red Chilli) सईचा पहिला प्रोजेक्ट असून सई या नव्या प्रोजेक्ट बद्दल उत्सुक आहे. […]