Nitesh Rane On Uddhav Thackeray : राम मंदिर लोकार्पण (Ram Mandir)सोहळ्याला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)निमंत्रण न देण्याचा राम मंदिर समितीचा निर्णय योग्य आहे. मंदिर समितीच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याची घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी केली आहे. राम मंदिराला उद्धव ठाकरेंचं काहीही योगदान नाही. आणि […]
Sanjay Raut : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानात राजकारणही जोरात सुरू आहे. या सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते भडकले आहेत. आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाच्या काही नेत्यांकडून या […]