Sanjay Raut On Radhakrushna Vikhe : विखेंच्या घराणेशाहीबद्दल मी पंतप्रधान मोदींना सांगतो, म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांच्या घराणेशाहीवरुन हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून राज्यसभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. अहमदनगरमधील शिर्डीत आज जाहीर सभेत संजय राऊत बोलत होते. शेतकऱ्यांचं वादळ राजधानीच्या सीमेवर […]
Sanjay Raut On Radhakrusha Vikhe : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून राज्यभर जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा अहमदनगरमध्ये दाखल झाली आहे. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊतांच्या उपस्थितीत सभा पार पडली. या सभेत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांची […]
Nitesh Rane slapped Sanjay Raut: काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण आज भाजपामध्ये (BJP ) प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्वत: यावर शिक्कामोर्तब केलय. काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना भेटून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच म्हणजे कालच त्यांचा भाजपा प्रवेश होईल अशी चर्चा सुरु झाली होती. पण काल त्यांनी […]
Ashok Chavhan : राज्यात लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. मात्र अशोक चव्हाण हे 2 वर्षांपूर्वी म्हणजे एकनाथ शिंदेंसोबतच पक्ष सोडणार होते. असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. तिसऱ्या […]
Sanjay Raut : कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या जोरदार चर्चांदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ट्विट करत एक खोचक सवाल केला आहे. राऊत म्हणाले की, ‘एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?’ असं राऊत म्हणाले. Bramayugam: […]
Sanjay Raut : ठाकरे गटाकडून शिंदें गटावर सातत्याने टीका केली जातेय. आताही खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट लेबर असल्याची टीका राऊतांनी केली. मुंबईत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या स्थानिक लोकाधिकार समिती (lokadhikar samiti) अधिवेशनात कार्यकर्त्यांशी […]
Sanjay Raut : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर काल पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे पोलिसांवरच ताशेरे ओढले आहेत. LokSabha Election! उद्धव ठाकरेंची तोफ विखेंच्या […]
Sanjay Raut Criticized PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने (Lok Sabha Election 2024) राजकीय वातावरण तापत आहे. राजकीय पक्षांच्या तयारीने वेग घेतला आहे. दुसरीकडे गोळीबाराच्या घटनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. विरोधकांच्या हल्लाबोलाने सरकारही बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
Nitesh Rane Criticized UBT over Abhishek Ghosalkar Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसने काल गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणतात उमटले आहेत. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका होत असताना सरकारच्या बाजूने आमदार नितेश राणे (Nitesh Rane) […]
Sanjay Raut : दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळी झाडून घेतल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) […]