Devendra Fadnavis On Ajit Pawar & Eknath ShindeDisadvantages : राजकारणातले फडणवीसांचे कट्टर स्पर्धक असलेल्या शरद पवारांचे (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावलेल्या आहेत. तर, दुसरीकडे फडणवीसांच्या खांद्याला खांद देऊन साथ देणाऱ्या अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) फडणवीसांनी शिंगावर घेतले असून, फडणवीसांनी दादा आणि शिंदेंची खटकणारी गोष्ट थेट बोलून दाखवली आहे. […]
मला शरद पवारांच्या अनेक गोष्टी आवडतात. या वयातही ते काम करता ही गोष्ट कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
Rohit Pawar यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर आता स्पष्टचं सांगितलं आहे.
सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची आधीपासून इच्छा आहे. त्या मंत्री दिसू शकतात, हे नाकारता येत नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.
Sharad Pawar Group Activist Boat Protest on Road Pune Rain : पुणेकरांची कालच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. ठिकठिकाणी पाणी साठलं होतं, पहिल्याच पावसात पुणेकरांच्या नाकीनऊ आले. त्यामुळे (Pune Rain) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवत कार्यकर्त्यांनी होडी आंदोलन केल्याचं समोर आलंय. […]
शरद पवार यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मात्र, ते एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये असल्यानं
शिष्टमंडळात कोणीही स्थानिक राजकारण आणू नये, असा टोला राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांना लगावलायं.
Sharad Pawar Criticized Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रदर्शन काल मुंबईत झाले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोचक टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा […]
Uddhav Thackeray On Narkatla Swarg : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ (Narkatla Swarg) पुस्तकाचा प्रकाशन
Sharad Pawar On Narkatla Swarg : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील प्रभादेवी