NCP Crises : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज (दि. 19 फेब्रवारी) सुनावणी होणार आहे. Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या हटके अदा; चाहत्यांच्या […]
Amit Shah on India Alliance : आगामी काळात देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. याच धरतीवर आज भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाला संबोधित करतांना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर (India Alliance) जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांची इंडिया आघाडी म्हणजे 7 घराणेशाही पक्षाचं गठबंधन […]
Mla Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संघर्ष आता टोकाला गेलाय. अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटाचे नेते एकमेंकांना खुले आव्हान देत तर आहेच. आता उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवारही एकमेंकावर टीका-टिप्पणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतही राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाईल याचे चिन्हेच आता दिसून येत आहे. आता […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि इंडिया आघाडीला (Lok Sabha Election) झटक्यांवर झटके बसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उत्तर प्रदेशातील जयंत चौधरी बाजूला झाले आहेत. तर फारुक अब्दुल्ला आणि अरविंद केजरीवाल सुद्धा याच दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मजबूत वाटणारी इंडिया आघाडी (INDIA […]
Rohit Pawar tweet old Family photo : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार गट व शरद पवार गट एकमेंकावर जोरदार निशाणा साधत आहे. आतापर्यंत एकत्र असलेले पवार कुटुंबही फुटले आहे. त्यामुळे आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. अजित पवार हे थेट शरद पवार, सुप्रिया […]
Supriya Sule : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी अजित पवार यांच्या टीकेवर उत्तर दिले. तसेच त्यांनी बारामतीमध्ये त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांना अप्रत्यत्रपणे आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या की, त्यामुळे ही लोकशाही आहे आणि ही वैचारिक लढाई आहे त्यामुळे माझ्यासारखा तगडा […]
Sharad Pawar replies Ajit Pawar Statement : भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. भावनिक होऊ नका. आपल्या उमेदवारालाच विजयी करा. तर मी विधानसभेला उभा राहिल असे विधान काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील मेळाव्यात केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. […]
Jitendra Awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाला दिले आहे. यावरुन दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उपमुख्मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीच्या सभेतून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
Vijay Wadettiwar Criticized Ajit Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेला निकालही शरद पवार गटाच्या विरोधात गेला. अजित पवार यांचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. त्यांच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या निकालावर खोचक […]
NCP Disqualification Mla : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (NCP) अपात्र आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला आहे. या निकालामध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘दादा’ अजित पवारचं असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. म्हणजेच दहाव्या परिशिष्टानूसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलायं. त्यामुळे आता खरी राष्ट्रवादी ही […]