Chhagan Bhujbal vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला […]
Sujay Vikhe : खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar ) पक्षाला तुतारी चिन्ह मिळाले आहे. त्यावर टीका केली. कारण चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पवार म्हणाले लढाई पूर्वी तुतारी वाजवली जाते. आम्ही हातात मशाल व तुतारी घेऊन निवडणुका लढवू. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की, मशाली घ्या तुतारी […]
Rohit Pawar : ‘सन 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हा (Rohit Pawar) पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलो होतो. त्यावेळीही चिन्ह नवीनच होतं. पण पवार साहेबांकडे बघून लोकांनी ते स्वीकारलं. आता तर सोशल मीडिया आहे. त्यामुळ आताचं नवीन चिन्ह लोकांपर्यंत जायला वेळ लागणार नाही. लोकांच्या मनातही उत्सुकता होती. जे घर पवार […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commisson) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगान ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला दिलं. पक्षाच्या अधिकृत […]
Sangeeta Wankhede : मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल थेट भाष्य केल्याप्रकरणी संगिता वानखेडे (Sangita wankhede) यांच्या घरातू घुसून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. याचवेळी वानखेडेंची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांनीही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून अद्याप गुन्हा दाखल झाल्याची […]
“त्यांना सर्व काही दिले. त्यांना आमदार केले, मंत्रिपद दिले, विधानसभा अध्यक्षपद दिले आणि साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पदही दिले. मात्र, त्यांनी पाच टक्केही निष्ठा राखली नाही. ते गेले. शरद पवार यांच्या मंचरमधील भाषणातील या एका वाक्यात एकाच वेळी दु:ख आहे, राग आहे आणि बदल्याची आगही आहे. हे दु:ख आहे ते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse […]
Sangeeta Wankhede On Manoj Jarang patil : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. तरीही मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) पुन्हा उपोषण करण्यावर ठाम असल्याचं सांगत आहेत. अशातच मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात […]
Nana Patole : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात राज्यातील महाविकास आघाडीतील (MVA)मित्रपक्षातील लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही 42 जागा जिंकू असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे. The Indrani […]
Jayant Patil : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील (NCP) फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार गटाची तोफ धडाडली. या सभेला संबोधित करतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार हाच आमचा पक्ष […]
Sharad Pawar on Dilip Walse Patil : विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादीचा निकाल विरोधात दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीच्या फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजलेल्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी शड्डू ठोकला आहे. पवारांनी आंबेगाव मतदार संघातील कार्यकर्त्यांना वळसे पाटलांचा पराभव करण्याचे आवाहन केले. येत्या दोन […]