Shalinitai Patil News : शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) अजित पवार यांना वाचवलं तर जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) अजित पवारांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप शालिनीताई पाटील (Shalinitai Patil News) यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांना पक्षात घेऊन दोन्ही घोटाळ्या प्रकरणी संरक्षण दिलं असल्याचाही आरोप शालिनीताई पाटील […]
Rahul Narwekar Political Journey : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आमदार अपात्रतेवरील निकाल काल (दि. 10) अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच शिवसेना खरी असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. यासाठी त्यांनी कायद्यातील 10 व्या परिशिष्टाचा संदर्भ दिला. […]
Sharad Pawar : आज (11 जानेवारी) शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा याकडे लागल्या आहेत की, अजित पवार शरद पवारांसोबत एकत्र येणार की गेल्या दोन वेळांप्रमाणे अजित पवार कार्यक्रमांना जाणं टाळणार. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात हे दोन नेते एकाच व्यासपीठावर दिसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Rahul Gandhi यांच्या […]
Sharad Pawar On Shiv Sena MLAs disqualification : गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून राज्यात चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Shiv Sena MLAs disqualification) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल जाहीर केला. नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र ठरवलेत. तसंच शिवसेना (Shivsena) ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच आहे, यावर शिक्कामोर्तब केलं. या […]
Loksabha Election 2024 : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून (Loksabha Election 2024) हालचालींना वेग आला आहे. उमेदवारांची देखील चाचपणी होऊ लागली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह इतर दोन नावांची चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप […]
Sharad Pawar On Devendra Fadnvis : संपूर्ण राज्याचं सध्या अपात्र आमदारांच्या निकालाकडे लागलं आहे. अपात्र आमदार प्रकरणाच्या निकालाला अवघे काही तासच उरले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnvis) दाव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना निकाल […]
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सध्या नेमकी काय स्थिती आहे? आणि खासदारकीची उमेदवारी कुणाला मिळणार? याबद्दलचा लॅट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा…
Sharad Pawar Press Conference : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यात शाब्दीक वाद मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. बंडखोरीनंतर ज्या ज्यावेळी अजितदादांनी भाषण केले. त्या-त्या वेळी अजित पवारांनी पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांना आता तरी थांबले पाहिजे असा सल्ला दिला आहे. अजितदादांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या वयावर अखेर पवारांनी मोरारजी देसाईंचा संदर्भ देत […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नार्वेकर शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा आहे. असं म्हटलं आहे. तसेच नार्वेकरांनी अशा भेटी घेऊन विधानसभा अध्यक्ष पदाची प्रतिष्ठा कमी केली आहे. असा देखील आरोप शरद पवार यांनी केला आहे. ते आज (9 जानेवारी) दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. Krishna- Ayesha Shroff: ‘आई […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (9 जानेवारी) दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचे बैठक होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्रित काम कसं करावं यासंबंधीची चर्चा होणार आहे राष्ट्रवादीच्या वतीने जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणारे असून त्यासाठी मी […]