- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार? बैठकीत गेलेल्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Sharad Pawar Group will merge with Congress : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक धक्कादायक घडामोडी घडत आहेत. आताही अशीच एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये (Sharad Pawar) विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे नेते […]
पक्ष गेला, चिन्ह गेलं, ‘पॉलिटिक्स’ही बिघडलं; पवार-ठाकरेंसमोर निवडणुकीचा ‘अवघड’ पेपर
Maharashtra Politics : सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात दोन प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आता अजित पवार यांच्याकडे गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला आहे. यानंतर शरद पवार गटाने पक्षासाठी दुसरे नाव आणि चिन्ह मिळवले आहे. या घडामोडी ऐन […]
सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार? शरद पवारांकडून ‘वेलकम’…
Sharad Pawar News : लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, जे निवडणूक लढवतील त्यांच स्वागत असल्याचं म्हणत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक लढवण्याचा ग्रीन सिग्नल दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदारसंघात सुनेत्रा […]
Sharad Pawar : ‘मी लढणार नाही, भावनिक आवाहनाचा प्रश्नच नाही’; शरद पवारांचं अजितदादांना रोखठोक उत्तर
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘मी काही निवडणूकीला उभा राहणार नाही त्यामुळे भावनिक बोलण्याचे काहीच कारण नाही, बारामतीकर साधे सरळ आहेत आहेत. इतकी वर्ष त्यांची प्रतिष्ठा वाढवली बारामतीकर योग्य निर्णय घेतील, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर खासदार शरद पवार आणि अजित पवार दोन्ही पुण्यात होते. […]
Sharad Pawar : ईडीच्या कारवाईत एकही भाजपाचा नेता नाही; शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली
Sharad Pawar : भाजपकडून आता सत्तेचा दुरुपयोग होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. लोकांना अगोदर ईडी म्हणजे हे सुद्धा माहिती नव्हतं. पण, भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आणि मागील आठ वर्षात 121 नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षांच्या सरकारातील 14 मंत्री, 24 खासदार, 21 […]
वरिष्ठ समजून घेतल्याचे दाखवायचे, पण निर्णयावर येत नव्हते : अजितदादांचे लक्ष्य पुन्हा शरद पवार!
पुणे : आज 50-52 आमदार पाठिंबा देतात, याचा अर्थ त्यांच्या मनात खदखदत होती, त्यांचेही विचार होते. पण वरिष्ठ समजून घेत नव्हते, समजून घेतल्याचे दाखवायचे पण निर्णयावर येत नव्हते. त्यामुळे भूमिका घ्यावी लागली, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. ते […]
लगेच सरकार बरखास्त करा, काय पोरखेळ आहे का? अजितदादा विरोधकांवर कडाडले!
Ajit Pawar : महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली असली तरी अशा भेटींना आणि मागण्यांना काही अर्थ नाही. जनतेला दाखविण्यासाठी केलेला हा प्रकार आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापूर येथे बोलताना केली. राज्यात गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर शिवसेना नेते उद्धव […]
पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची अरेरावी : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला, गाडी फोडली, अंडी फेकली
Nikhil Vagale : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Vagale) यांच्यावर आज (9 फेब्रुवारी) भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. असीम सरोदे यांच्या घरापासून ‘निर्भय बनो’ सभेला येत असताना डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात आक्रमक भाजपच्या कार्यकर्त्यांनी वागळे यांची गाडी […]
Jitendra Awhad : ‘त्यांच्या नादाला लागले अन् अजित पवार’.. आव्हाडांचे धनंजय मुंडेंना तिखट प्रत्युत्तर
Jitendra Awhad replies Dhananjay Munde : निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे सोपवलं. या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अजित पवार गटावर सडकून टीका करतात. आताही त्यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव घेत अजितदादांवर निशाणा साधला […]
‘बंगाल-बिहार ते महाराष्ट्र’, ‘इंडिया’च्या मजबूत किल्ल्यांना हादरे; लोकसभेचं गणित बिघडणार?
INDIA Alliance : देशात पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भारतातील ज्या राज्यांच्या जोरावर इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) नेते सत्ताधारी भाजपला आव्हान देत होते आता यातील तीन किल्ले डळमळीत होताना दिसत आहेत. आघाडीच्या या चार मजबूत किल्ल्यांमध्ये पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश होता. या चारही राज्यात विरोधी आघाडी बळकट दिसत होती. जागांचा […]