- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
मुंब्र्याच्या उपटसुंबाला काही कामधंदे राहिलेले नाहीत; मिटकरींची आव्हाडांवर बोचरी टीका
Amol Mitkari : काल निवडणूक आयोगाने शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का दिला. आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्हांवर अजित पवारांचा हक्क असल्याचा निर्वाळा दिलाय. निवडणुक आयोगाच्या या निकालावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही निवडणूक आयोगाचा निकाल म्हणजे शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी केलेला कट असल्याची टीका […]
मोठी बातमी! शरद पवार गटाला मिळालं नवं नावं; ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘शरदचंद्र पवार’
पुणे : राष्ट्रवादी पक्ष चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तीन नावे आणि चिन्ह सुचवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) आज निवडणूक आयोगात तीन नावे सुचवली होती. या तीन नावांपैकी शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ (NCP Sharadchandra Pawar) हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे […]
संघर्ष करण्यासाठी सर्वांनी तयार राहा, जयंत पाटील यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद
Jayant Patil : संघर्ष करण्यासाठी सर्वांनी तयार राहा, थोडासा काळ त्रासाचा असेल पण शरद पवारांच्या (Sharad Pawar)मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहणार आहे. पण त्यामध्ये तुम्ही सर्वांनी ताकदीनं ताकद उभी करा असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. ते अहमदनगरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आगामी काळात येणाऱ्या […]
पक्ष आणि चिन्ह गेल्यानं नाउमेद होऊ नका; निष्ठावंत जनता…; जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांना बळ
Jayant Patil : काल निवडणूक आयोगाने शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का दिला. आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्हांवर अजित पवारांचा हक्क असल्याचा निर्वाळा दिलाय. त्यामुळं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सैरभैर वातावरण आहे. अशातच आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं. पक्ष गेल्यानं, चिन्हगेल्यानं नाउमेद होऊ नका, आजही निष्ठावाण जनता आपल्यासोबत आहेत, अशा शब्दात […]
Pratap Dhakane : अजितदादा स्वार्थी पण पवारांचं काही अडत नाही, म्हणत ढाकणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
Pratap Dhakane : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे (Pratap Dhakane ) यांनी आजच्या मेळाव्यामध्ये अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांचे खांदे खंबीर बनवण्यासाठी कार्यकर्त्यांना पेटून उठण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, अजितदादांनी स्वार्थ साधला पण पक्ष किंवा पक्ष चिन्ह नसल्याने शरद पवारांचं काहीही अडत नाही. आज (7 फेब्रुवारी) […]
अजितदादा भाजपसोबत मात्र, त्यांना क्लीनचीट दिलेली नाही; शाहंचं घाम फोडणारं विधान
नवी दिल्ली : पहिले एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत येत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केले. शिंदे आणि अजितदादांचे आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या भीतीमुळे भाजपसोबत गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. परंतु, देशाचे गृहमंत्री अमित शाहंनी (Amit Shah) हा आरोप खोडून काढत अजित पवार जरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असले […]
PM मोदींची नेहरुंवर टीका! शरद पवारांनी चांगल्या कामाचा दाखलाच दिला…
Sharad Pawar On Pm Modi : संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यावर सडकून टीका केली. भारतीय लोकं आळशी असल्याचं मत पंडित नेहरुंचं होतं, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यानंतर दिल्लीत आज खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींच्या टीकेची दखल घेतली आहे. शरद पवार यांनी बोलताना […]
Pawar Vs Pawar : पक्ष, चिन्हानंतर आता अजितदादांचा डोळा ‘मलईदार’ कार्यालय अन् फंडांवर?
कृष्णा औटी मुंबई : वय झालेल्या शरद पवारांना घरी बसा असा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना (Ajit Pawar) अखेर पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्याची अधिकृत घोषणा निवडणुक आयोगाने केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंप्रमाणेच आता शरद पवारांनादेखील (Sharad Pawar) आगामी काळात नव्या चिन्ह आणि नावासोबत मैदानात उतरावे लागणार आहे हे नक्की. मात्र चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर […]
बंडातील नायकांवर मनसेचा निशाणा; अजितदादांच्या खांद्यावरुन भुजबळ, तटकरे अन् वळसे पाटलांवर वार
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (6 जानेवारी) मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नाव, चिन्ह आणि झेंडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला बहाल केले. विधिमंडळातील बहुमताच्या आधारे अजित पवार यांचा गट खरी राष्ट्रवादी असल्याचा निकाल आयोगाने दिला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालावर […]
दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र देणारे 5 आमदार अन् CM शिंदेंच्या मंत्र्याचा दावा; नेमकं ‘पॉलिटिक्स’ काय?
NCP Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (Election Commission) मोठा निर्णय देत राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांना जोरदार धक्का बसला. सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांकडे 41 तर शरद पवार यांच्याकडे 15 आमदार आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडे जी प्रतिज्ञापत्रे देण्यात आली […]