- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
‘शाहू छत्रपती खासदार झाले तर आनंदच’; शरद पवारांनी भेटीचं गुपित सांगितलं
Sharad Pawar & Shahu Chatrapati Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांकडून पडगम सुर झालं आहे. सर्वच पक्षाकडून राज्यातील विविध मतदारसंघात चाचपणी सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापुरचे शाहु छत्रपती (Shahu Chatrapati) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून शाहु छत्रपती यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा […]
आम्ही लढत राहू; सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळताच शरद पवारांची प्रतिक्रिया
NCP Crisis : शरद पवार (Sharad Pawar) गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. तसेच आठवडाभरात निवडणूक आयोगाकडून शरद पवाराला गटाला पक्ष चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे राजकीय संघर्षात शरद पवार गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. शरद पवार गटाने या […]
अंकितांनी तीनच वाद सांगितले; पण पवार-पाटील घराण्यात संघर्षाची वात 50 वर्षांपूर्वीच पेटली आहे…
“आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल. आतापर्यंत चांगुलपणा पाहिला, आता आक्रमकपणा बघा”. असे म्हणत 2019 ला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पवार कुटुंबाविरुद्ध उघड शड्डू ठोकला. त्यावेळीपर्यंत छुपा असलेला संघर्ष आता उघड आणि आरपार होणार असल्याचा त्यांचा इशारा होता. या इशाऱ्याच्या पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पवार-पाटील घराण्यातील वाद चर्चेत आला आहे. “अजितदादांनी तीनवेळा आमच्या पाठीत […]
Jayant Patil : प्रसिद्धीशिवाय लोकांसमोर जाण्याचा चान्स राहिलेला नाही; जयंत पाटलांनी टाकला उलट फासा
Jayant Patil : पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील (Jayant Patil) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. असं बोलल जात आहे. यावर आता स्वतः जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत जणू उलट फासाच टाकला आहे. काय म्हणाले जयंत पाटील? काही कुठे येणार नाही […]
Chandrashekhar Bavankule : जयंत पाटील संपर्कात नाही पण सोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार; बावनकुळेंचं सुतोवाच
Chandrashekhar Bavankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांवर ते आपल्या संपर्कात नसल्याचे सांगितलं मात्र यावेळी त्यांनी आमच्या सोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असल्याचे सुतोवाच देखील केलं. काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या […]
राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत! आता शरद पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?
Maharashtra Politics : ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील पक्षांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षांतर केलं. अशातच आता भाजपने (BJP) राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) […]
निवडणूक आयोगाविरुध्दच्या याचिकेवर आज SCमध्ये सुनावणी, पक्ष अन् चिन्ह शरद पवार गटाला मिळणार?
NCP Crises : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज (दि. 19 फेब्रवारी) सुनावणी होणार आहे. Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या हटके अदा; चाहत्यांच्या […]
इंडिया आघाडीतील पक्षांना घराणेशाहीची चिंता, ठाकरे-पवारांचे उद्दिष्ट फक्त…; अमित शाहांची घणाघाती टीका
Amit Shah on India Alliance : आगामी काळात देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. याच धरतीवर आज भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाला संबोधित करतांना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर (India Alliance) जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांची इंडिया आघाडी म्हणजे 7 घराणेशाही पक्षाचं गठबंधन […]
संघर्ष टोकाला ! ‘दादागिरी’चा उद्योग करणाऱ्या ‘मलिदा’ गँगेनेही लक्षात ठेवावे; रोहित पवारांचा थेट इशारा
Mla Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संघर्ष आता टोकाला गेलाय. अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटाचे नेते एकमेंकांना खुले आव्हान देत तर आहेच. आता उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवारही एकमेंकावर टीका-टिप्पणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतही राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाईल याचे चिन्हेच आता दिसून येत आहे. आता […]
Lok Sabha Election : ‘ममता, नितीशची वेगळी वाट, केजरीवालही तयारीत’; ‘इंडिया’कडं राहिलं काय?
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि इंडिया आघाडीला (Lok Sabha Election) झटक्यांवर झटके बसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उत्तर प्रदेशातील जयंत चौधरी बाजूला झाले आहेत. तर फारुक अब्दुल्ला आणि अरविंद केजरीवाल सुद्धा याच दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मजबूत वाटणारी इंडिया आघाडी (INDIA […]