रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे देखील अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती आहे.
Sambhaji Raje On Sharad Pawar : पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. माझी टिंगल करण्याचा त्यांनाच अधिकार आहे. मी बाकी कुणाकडून झालेली टिंगल खपवून
अजितदादांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी अखेर महायुती आणि अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Supriya Sule on Baramati Constituency : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत राहिला होता. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाची चर्चा होत आहे. एकतर या मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी करणार की नाही असा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. असा संभ्रम अजित […]
आज मी घोषणा करतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बाकी आरक्षण मिळावं या भूमिकेचे आम्ही आहोत.
शरद पवारांच्या शब्दाला मान देणारच पण माझा निर्णय पक्का आहे मी निवडणूक लढवणार. यंदा थांबण्याची माझी आजिबात तयारी नाही.
हर्षवर्धन पाटलांचं चुकीचं सुरू आहे असं मी म्हणणार नाही. राजकारणात महत्वकांक्षा असतात
महाविकास आघाडीचं जागावाटप शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांत होत आहे.
Samarjit Ghatge On Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरातील (Kolhapur) कागलमध्ये (Kagal) समरजीत घाटगे यांनी भाजप