आज शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे.
माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.
राजेंद्र शिंगणे म्हणाले, मी शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. आता विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल ते काम करण्यास तयार आहे.
Prajakta Tanpure : राहुरी तालुक्यातील अनेक गावात भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसत असून अनेक युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (SPNCP
विदर्भातील जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज चेन्नीथला यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही जवळपास ४० संभाव्य उमेदवार निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.
हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. समरजीत घाटगे (Samarjeet Ghatage), हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) असे बडे नेते पवारांकडे आले. तर विवेक कोल्हे (Vivek Kolhe), राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) असे नेते परत येण्याच्या वाटेवर आहेत. थोडक्यात विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक नेते चलबिचल झाले आहेत. याला अपवाद आहे तो […]
माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद होतं. मात्र, हे पद आणि पक्षही त्यांनी सोडला आहे. ते आता तुतारी हाती घेत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार
पवार साहेब म्हणतात परिवर्तन आणू, ते कसले परिवर्तन आणतात, ते सत्तेत असतांना परिवर्तन आणू शकले नाहीत, परिवर्तन आम्ही आणू, अ