पवार साहेब म्हणतात परिवर्तन आणू, ते कसले परिवर्तन आणतात, ते सत्तेत असतांना परिवर्तन आणू शकले नाहीत, परिवर्तन आम्ही आणू, अ
Sanjay Shirsat On Jayat Patil : विधानसभा निवडणुकीची विशेष जबाबदारी शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर सोपवली आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केलंय. जयंत पाटील इतर ठिकाणी जाऊ नयेत म्हणून त्यांना जबाबदारी दिली, असल्याचा खळबळजनक दावा संजय शिरसाट यांनी केलाय. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जबाबदारी का […]
जयंत पाटलांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपण्यासाठी ठाकरे आणि राहुल गांधींची सहमती विचारली का? असा टोला मुंडेंनी लगावला.
उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढल्याचे आणि डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.
राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करू शकतात याची मला खात्री आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) हेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
'पिपाणी' चिन्हाचा त्रास होऊ शकतो; पण, लोकसभेएवढा नाही, असा फुल्ल विश्वास शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी व्यक्त केलायं. ते बारामतीत बोलत होते.
Maharashtra Election 2024 : निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा करत राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी
निवडणूक आयोगाकडून आज (दि.15) दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
आपल्याला लांब जायचंय. 84 वर्षांचा होतो की 90 वर्षांचा. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.