- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
इंडिया आघाडीत बिघाडी? राष्ट्रवादीचा काढता पाय, शिवसेनेच्या राऊतांची सावरासावर, ‘त्या’ निवेदनावर शरद पवारांची सहीच नाही…
Sharad Pawar Not Sign Letter Opposition Parties : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) विरोधी पक्ष एकत्र येवून इंडिया आघाडीची (India Allience) स्थापना झाली. इंडिया आघाडी सत्तेत आली नाही, परंतु त्यांनी भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं. पण आता मात्र इंडिया आघाडीत काहीसं बिघाडी असल्याचं चित्र दिसतंय. एकाच वर्षात युती तुटताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर राष्ट्रवादी […]
बंद दाराआड चर्चा! अजितदादा म्हणाले, कुटुंब म्हणून पवारसाहेब आणि आम्ही एकत्र…
घरातील कार्यक्रम असेल तर आम्ही एकत्र येतो. विचारधारा जरा वेगवेगळी आहे, पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. - अजित पवार
बंद दाराआड कसलीही बैठक झाली नाही; जयंत पाटलांकडून ‘त्या’ बैठकीच्या वृत्तांचं खंडन
Maharashtra Politics : आम्हा तिघांची बंद दाराआड कोणतीही बैठक अथवा कसलीही चर्चा झालेली नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
पुण्यात शरद पवारांचा राज ठाकरेंना धक्का; 100 कार्यकर्त्यांचा मनसेला जय महाराष्ट्र!
मनसेच्या 100 कार्यकर्त्यांनी महायुती नाही तर चक्क महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी तीन शब्दांत दिलं उत्तर…
Sharad Pawar Reaction On Both NCP Will Come Together : दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र येणार, अशी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा रंगली आहे. यावर आता थेट शरद पवार यांनीच भाष्य केलंय. त्यांनी या प्रश्नाचं उत्तर केवळ तीन शब्दांमध्ये दिलं आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पवार (Sharad Pawar) कुटुंब पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू […]
अजित पवार अन् शरद पवार दिलजमाईत कुणाचा खोडा? राऊतांनी घेतली ‘या’ दोन नेत्यांची नावं
दोन्ही पक्ष एकत्र येण्यात काय राजकारण आहे याचा खुलासा आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
Video : फडणवीसांच्या पोटातलं ओठांवर आलचं; शिंदे अन् दादांचे अवगुण थेट सांगून टाकले
Devendra Fadnavis On Ajit Pawar & Eknath ShindeDisadvantages : राजकारणातले फडणवीसांचे कट्टर स्पर्धक असलेल्या शरद पवारांचे (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावलेल्या आहेत. तर, दुसरीकडे फडणवीसांच्या खांद्याला खांद देऊन साथ देणाऱ्या अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) फडणवीसांनी शिंगावर घेतले असून, फडणवीसांनी दादा आणि शिंदेंची खटकणारी गोष्ट थेट बोलून दाखवली आहे. […]
देवेंद्र फडणवीसांनी केलं शरद पवारांचं कौतुक; म्हणाले, “ते जिंकले, हरले किंवा..”
मला शरद पवारांच्या अनेक गोष्टी आवडतात. या वयातही ते काम करता ही गोष्ट कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
दोन्ही पवार एकत्र येणार? 10 जूनला होणार महत्त्वाचा निर्णय, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Rohit Pawar यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर आता स्पष्टचं सांगितलं आहे.
महिन्याभरात पवार दुसऱ्या पक्षात जातील अन् सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री…; शिरसाटांचे मोठे विधान
सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची आधीपासून इच्छा आहे. त्या मंत्री दिसू शकतात, हे नाकारता येत नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.