Sharad Pawar At Lalbaugcha Raja : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
माजलगाव विधानसभा मतदारसंघात जयसिंह सोळंके यांच्याऐवजी धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून रमेश आडसकर यांना उमेदवारी देणार?
शरद पवार यांच्या डोक्यात काय आहे हे फडणवीसांना शंभर वर्षही कळणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ९० ते १०० जागांवर तयारी सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. विधानसभेची तयारी सुरु केली आहे.
Jitendra Awad On Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) आरोप प्रत्यारोप सुरू आहे.
शरद पवारच काय तर महायुतीच्या नेत्यांच्या मनातही देवेंद्र फडणवीस यांचे नाव नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.
ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. त्यामुळे वस्तादने एक डाव राखून ठेवलाय.
शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही. या सुप्रिया सुळेंच्या विधानावर गोपीचंद पडळकरांची शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका.
मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच घोषित करावे यासाठी दबाव टाकला जात होता.
पवारांनी ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली.