माझी विनंती आहे जे कुणी संचालक असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील. या कारखान्याच्या संस्थेच्या हितासाठी
हर्षवर्धन पाटील याचे चुलत भाऊ मयूरसिंह पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी काय केलं असा प्रश्न विचारणारेच काही वर्षांपूर्वी सकाळी पटकन येऊन माझ्या गाडीत बसायचे.
निवडणूक काळात पोलिस विभागाच्याही गाड्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका सभेतील भाषणात संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.
आजपर्यंत तुम्ही आमचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. तुम्ही मलाही कायम मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिलं. त्यानंतर
एकीकडे महायुतीच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या उमेदवारांचे बंड शमवण्यात यश येत असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून
Ajit Pawar Gavbhet Daura In Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. ते बारामतीतील सावळ येथे गावभेट दौऱ्यासाठी गेले होते. यावेळी स्थानिक नागरिकांना अजित पवारांना भावनिक आवाहन केलं होतं. लोकसभा निवडणुकीत शरद पवार साहेब यांना या वयात धक्का बसेल, म्हणुन तुम्ही सुप्रिया सुळेंना मतदान केलं. […]
Dilip Walse Patil On Tribal Society Farmer Water Issue : पुढील पाच वर्ष फक्त पाणी प्रश्नावर काम करणार आहे, असा शब्द सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आदिवासी बांधवांना दिला. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी बांधवांच्या शेतीला पाणी देण्यासाठी काम करणार असल्याचेही वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हातारबाची वाडी येथे […]
शरद पवार यांच्या उमेदवार निवडीची सर्वांनीच वाहवा केली. मात्र शरद पवार यांचे हे बलस्थानच विधानसभा निवडणुकीत कमजोरी बनतेय काय अशी परिस्थिती आहे.